Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Memorial Centre Recruitment 2026: पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी! टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदासाठी अर्ज सुरू

Tata Memorial Centre Recruitment 2026: टाटा मेमोरियल सेंटरने (TMC) 'रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजर' पदाच्या १ रिक्त जागेसाठी अर्ज मागवले असून, पात्र उमेदवारांना १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 06, 2026 | 09:05 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • टाटा मेमोरियल सेंटरमध्ये संशोधन प्रकल्पाच्या व्यवस्थापक पदासाठी अर्ज सुरू
  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा जाणून घ्या
  • ‘या’ लिंकवरून त्वरित करा ऑनलाइन अर्ज
  • उमेदवारांना आपला वैध ईमेल आयडी देण्याचे आवाहन
Tata Memorial Centre Recruitment 2026: टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत ‘रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजर’ पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या (TMH) मानवी संसाधन विभागाने ‘MK3475-593’ प्रकल्पांतर्गत संशोधन प्रकल्पाच्या व्यवस्थापक पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही भरती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरुपाची असून, सुरुवातीला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे.

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे लाइफ सायन्स किंवा एम. फार्म पदवीसह क्लिनिकल रिसर्चमधील पीजी डिप्लोमा, अथवा एम.एस्सी. इन क्लिनिकल रिसर्च किंवा फार्म.डी. (Pharm. D.) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे किमान ३ वर्षांचा अनुभवे असणे अनिवार्य आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले असून, निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ५५,००० रुपये मानधन दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा

या पदासाठी इच्छुक उमेदवारांना १२ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत टाटा मेमोरियल सेंटरच्या [https://tmc.gov.in/fta/frm_Registration.aspx](https://tmc.gov.in/fta/frm_Registration.aspx) या अधिकृत लिंकवरून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. मुदतीनंतर आलेले किंवा अपूर्ण अर्ज स्वयंचलितपणे फेटाळले जातील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे त्यांची प्राथमिक छाननी करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Agniveer Marriage Rules 2026: अग्निवीरांना ६ वर्षे राहावे लागणार अविवाहित? २ वर्षांच्या एक्स्टेंशननंतर लग्नाबाबत बदलले नियम?

उमेदवारांना आपला वैध ईमेल आयडी देण्याचे आवाहन

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. भरती प्रक्रियेबाबतची पुढील सर्व पत्रव्यवहार आणि मुलाखतीची तारीख केवळ ईमेलद्वारे कळवली जाणार असल्याने उमेदवारांनी आपला वैध ईमेल आयडी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RRB recruitment 2026: रेल्वेत बंपर भरती! ‘या’ अधिकृत वेबसाईटवर ४ डिसेंबरपर्यंत करा अर्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: टाटा मेमोरियल सेंटरमधील या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे.

  • Que: 'रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजर' पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

    Ans: उमेदवाराकडे लाइफ सायन्स किंवा एम. फार्म पदवीसह क्लिनिकल रिसर्चमधील पीजी डिप्लोमा, अथवा एम.एस्सी. इन क्लिनिकल रिसर्च किंवा फार्म.डी. (Pharm. D.) पदवी आणि किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे..

  • Que: निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा किती मानधन दिले जाईल?

    Ans: निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ५५,००० रुपये मानधन दिले जाईल.

Web Title: Tata memorial centre recruitment 2026 research project manager sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • High salary Job
  • Jobs Recruitment
  • Tata

संबंधित बातम्या

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…
1

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!
2

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 20 कार्सची लिस्ट! मारुती डिझायर नंबर 1, टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर
3

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 20 कार्सची लिस्ट! मारुती डिझायर नंबर 1, टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर
4

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.