Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SMC Guidelines 2026: शाळा सुधारण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नवीन ‘SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२६’ जाहीर!

SMC Guidelines 2026: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शाळा व्यवस्थापन समितीची नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ७५% पालक सहभाग आणि पारदर्शक प्रशासनासाठी काय आहेत ? सविस्तर माहितीसाठी वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 01:49 PM
SMC Guidelines 2026

SMC Guidelines 2026

Follow Us
Follow Us:
  • शाळा व्यवस्थापन समितीची मार्गदर्शक तत्वे
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या व्हिजनशी सुसंगत
  • SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२५-२६
SMC Guidelines 2026:आपल्या देशाच्या तळागाळातील शाळांचे व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल (६ मे) रोजी शाळा व्यवस्थापन समितीची मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. याचा उद्देश देशभरातील शालेय शिक्षणामध्ये लोकसहभाग, पारदर्शकता आणि प्रभावी प्रशासन मजबूत करणे हा आहे.

शिक्षण मंत्रालयाचे SMC  मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यामागचे उद्दिष्ट

हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या व्हिजनशी सुसंगत आहे. जे सर्वसमावेशक सहभाग आणि समुदाय चलित शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. या सुधारित मार्गदर्शक तत्वांद्वारे शिक्षण मंत्रालयाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसाठी अधिक आश्वासक आणि प्रतिसाद देणारे चित्र निर्माण करणे हे आहे. याचबरोबर उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणे आणि शाळा समुदाय यांच्यात अधिक मजबूत समन्वय निर्माण करणे हे आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समित्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि स्थानिक समुदायातील सदस्यांना सामूहिक सहभाग आणि जबाबदारीच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तरी या प्रक्रियेत सातत्य राखणे आवश्यक आहे.

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील या करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२५-२६

  • शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) एकूण सदस्यांपैकी किमान ७५ टक्के सदस्य हे विद्यार्थ्यांचे पालक असावेत. जेणेकरून शाळा व्यवस्थापन समितीत पालकांचा सहभाग वाढेल.
  • समितीत किमान ५० टक्के प्रतिनिधित्व महिला सदस्यांना दिले जावे.
  • समितीमध्ये स्थानिक प्रशासन, शिक्षक, स्वयंसेवी संस्था(NGO), शिक्षणतज्ञ आणि वंचित घटकातील प्रतिनिधींचा समावेश असावा.
  • SMC चा मुख्य उद्देश लोकसहभाग वाढवणे आणि शाळा प्रशासनात पारदर्शकता आणणे हा आहे.
  • प्रभावी शाळा व्यवस्थापन आणि विकासासाठी SMC/SMDC च्या नियमित बैठका घेतल्या जाव्यात.
  • शाळांनी सर्व SMC च्या बैठकींच्या तपशिलांची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवावी.
  • SMC च्या सदस्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत.
  • ही सर्व मार्गदर्शक तत्वे शिक्षण हक्क कायदा (RTE )२००९ शी सुसंगत असून हा कायदा सहभागी शिक्षण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते
inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Web Title: Education ministry launches smc guidelines 2026 school management committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Central Governement
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.