Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ! पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्वाची बातमी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून हीच नियमित शुल्कासह नोंदणीची शेवटची तारीख आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 10, 2025 | 02:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे
  • अतिविलंब शुल्कासह तारीख २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर निश्चित करण्यात आली
  • ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर विद्यार्थ्यंमध्ये दिसत आहे. शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचा सराव घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यामागे शाळा कोणतीही कमतरता पडू देत नाही आहे. अशात अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, ज्या शाळांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची अद्याप नोंद केली नाही, त्यांना या वाढलेल्या मुदतीचा चांगलाच लाभ होणार आहे. (Extension of application deadline of the Scholarship Exam)

देश-विदेशातील उद्योगांमध्ये भरपूर रोजगार संधी! बीटेक इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये घडवा भवितव्य

शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या शैक्षणिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक परीक्षेचे आयोजन केले आहे. आता अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकंदरीत, विद्यार्थ्यांना डिसमेंबरच्या १५ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हीच तारीख हीच शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची नियमित शुल्कासह नोंदणीसाठी अंतिम मुदत असणार आहे.

अर्ज भरायचा तरी कुठे? : शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in या किंवा puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मंडळाद्वारे विलंब शुल्काच्या तारखाही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विलंब शुल्कासह मुदत १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर निश्चित करण्यात आले आहे. तर अतिविलंब शुल्कासह तारीख २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर त्याहून उशीर केल्यास उमेदवारांना अतिविशेष विलंब शुल्क भरावे लागेल आणि ती भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असेल.

Success Story : IAS राघव जैन यांची यशोगाथा! Rank 127 ने उत्तीर्ण केली स्पर्धा परीक्षा 

महत्वाची सूचना अशी आहे की ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे १५ डिसेंबर आधीच ठराविक अर्ज शुल्कासह अर्जाची नोंदणी करणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल. ही सर्व माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

Web Title: Extension of application deadline of the scholarship exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Scholarship Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.