Study Abroad Scholarship: परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याच्या सोप्या टिप्स काय आहेत? प्रोफाइल कशी मजबूत करावी, आवश्यक कागदपत्रे आणि डेडलाइनबद्दल सविस्तर जाणून घ्या.
IndiaAI Fellowship 2026: केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येणाऱ्या 'IndiaAI' ने फेलोशिप प्रोग्राम २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
Maharashtra School News : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून शाळा प्रवेशासाठी वयाचे निकष टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाटिका-२ साठी चार…
PM-USP Scholarship Renewal 2026: PM-USP स्कॉलरशिप २०२६-२७ च्या रिन्यूअल प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.
परीक्षेची वेळ झाली, विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या; पण प्रश्नपत्रिका सोडा, परीक्षा सुरू करण्यासाठी आवश्यक संगणकच उपलब्ध नव्हते! पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सण ब्राईट स्कूलमध्ये महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा अचानक रद्द करण्यात…
SC-ST Post Matric Scholarship: एससी-एसटी प्रवर्गातील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ४.५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
NSP Scholarship 2026: नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) वर २०२६-२७ साठी विविध छात्रवृत्ती योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या स्कॉलरशिपची पात्रता निकष आणि अटी जाणून घ्या.
Study in UK: युके सरकारने २०२७-२८ साठी चेव्हनिंग स्कॉलरशिपची घोषणा केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही पूर्णपणे फंडेड स्कॉलरशिप आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.
PM Vidyalaxmi Scheme Education Loan : केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना' अंतर्गत विद्यार्थ्यांना विना-हमी आणि विना-तारण किती रुपयांपर्यंतचे एज्युकेशन लोन मिळते आणि यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर...
Best Scholarships for B Pharm Students 2026: पैशांच्या अभावामुळे बी.फार्मला प्रवेश घेणे कठीण जात आहे का? गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी दरवर्षी ५० हजार रुपयांपर्यंत मदत देणाऱ्या सरकारी स्कॉलरशिप योजना कोणत्या…
University of Glasgow Scholarship: युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आणि मार्टिंगेल फाउंडेशनने गणित, सांख्यिकी आणि AI मधील उच्च शिक्षणासाठी पूर्णपणे अर्थसहाय्यित (Fully Funded) स्कॉलरशिप सुरू केली आहे. १२ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू…
B.Com Scholarship: B.Com च्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत. प्रतिवर्ष १२,००० रुपयांची मदत आणि फी माफी कशी मिळवायची? पात्रता व नियम वाचा.
PhD Scholarship : देशात पीएचडी विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय फेलोशिप आणि शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. या योजनांअंतर्गत दरमहा ₹३७,००० ते ₹१ लाख पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
“Future Ka Ticket.” ही योजना मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १००० बुद्धिमान विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी रचली गेली आहे.
AICTE & UGC M.Tech Scholarship: एम.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि रक्कमेबद्दल सविस्तर माहिती.
National Post graduate Scholarship (NSPG): आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील विद्यार्थ्यांना पीजी शिक्षणासाठी केंद्र सरकार देत आहे दरमहा १५,००० रुपयांची मदत. पात्रता आणि अर्ज प्रक्रिया वाचा.
UGC Single Girl Scholarship: विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) एकुलत्या एक मुलीसाठी 'इंदिरा गांधी पीजी स्कॉलरशिप' दिली जात आहे. उत्पन्नाची अट नसलेल्या या योजनेअंतर्गत २ वर्षात एकूण ७२,४०० रुपये मिळतात. पात्रता…
Central Government Scholarship : केंद्र सरकारच्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (NMMSS) योजनेची माहिती. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १२,००० रुपयांची आर्थिक मदत. पात्रता अटी आणि निवड…
La Trobe University Scholarship: इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिक्षणाची सुवर्णसंधी आहे. ला ट्रोब युनिव्हर्सिटी (La Trobe University) स्कॉलरशिप अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. पात्रता…
INSPIRE Scholarship for Students: केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (DST) दिली जाणारी 'इन्स्पायर स्कॉलरशिप' २०२६ ची संपूर्ण माहिती. १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणारी ८०,००० रुपयांची मदत आणि अर्ज…