Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय विद्यार्थ्यांच्या अडवणुकीसाठी Gold Card Visa, ट्रम्पच्या मनमानीचा आणखी एक नमुना

विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प अडचणी वाढवत असल्याचेच दिसून येत आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे स्वप्नं आता खरं तर कठीण होताना दिसून येत आहे, काय आहे सद्यस्थिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 13, 2025 | 12:16 PM
गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेतील शिक्षण
  • डोनाल्ड ट्रम्पचे निर्णय
  • गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे 
लोकमित्र गौतमः अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी सातत्याने अडचणी निर्माण करीत आहेत. आता त्यांनी अमेरिकेत प्रवेशासाठी 10 लाख डॉलरचा (साधारणतः 9 कोटी रूपये) गोल्ड कार्ड विहसा कार्यक्रम जारी केला आहे. तसे तर त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांप्रति आपुलकी दाखविली आहे, ते म्हणतात की, अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना परत त्यांच्या देशात जावे लागते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हाला असे वाटते की, त्यांनी गोल्ड कार्ड खरेदी केल्यानंतर कंपन्यांनी त्यांना येथेच नोकरीवर ठेवले पाहिजे. उल्लेखनीय बाब अशी की, ट्रम्प यांचे हे वक्तव्य तेव्हा पुढे आले की, जेव्हा भारतात एच-1बी अमेरिकेत शिक्षण, नोकरीचे स्वप्न भंग होईल.

100 दशलक्ष जनतेला हिरवा कंदील! Trump यांनी लाँच केले ‘Gold Card’; जाणून घ्या $1 दशलक्ष गुंतवणुकीवर कसे मिळणार नागरिकत्व

गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे?

या नवीन गोल्ड कार्ड व्हिसा अंतर्गत शिक्षण आणि योग्यतेनुसार नोकरी मिळविण्याची तरतूद आहे. भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांजवळ जर व्हिसा मिळविण्यासाठी 9 कोटी रूपये असतील तर त्यांनी अमेरिकेला का म्हणून जावे? भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जातात, ते त्यांचे आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी. यावरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेला केवळ ‘टॅलेंट’च नाही तर टॅलेंटसोबत पैसाही पाहिजे आहे आणि म्हणून जे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेऊन तेथेच नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी आता अमेरिकेत राहणे अत्यंत कठीण होईल. 

अमेरिकेतील भारतीय कंपन्या आपल्या कर्मचा-यासाठी 9 कोटी रूपये खर्च करण्यास तयार होणार नाही. याशिवाय प्रत्येक कर्मचा-यावर 15 ते 20 हजार डॉलर प्रोसेसिंग फी आणि 18 ते 20 लाख डॉलर म्हणजे 18 ते 20 व्हिसा मागणा-या हजारो तरूणांच्या मुलाखती टाळण्यात आल्या आहेत. नवीन गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रम प्रामुख्याने गुंतवणूकदार आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अमेरिकेचे दरवाजे उघडतात. अशा परिस्थितीत दरवर्षी जे लाखो भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जाण्यासाठी उत्सुक असतात, त्यांचे काय होईल? हा नवीन गोल्ड कार्ड व्हिसा अमेरिकेने सुरू केला असून ज्याचा प्राथमिक उद्देश अमेरिकेसाठी निधी मिळविणे आहे. 

Trade Deal : भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’; व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब

किती आहे खर्च 

कोटी रूपये खर्च करावे लागतील, याशिवाय 1 टक्का रक्कम वार्षिक देखभाल आणि 5 टक्के ट्रान्सफर फी सुद्धा भरावी लागेल, कोणतीही कंपनी एव्हढी मोठी रक्कम खर्च करणार नाही. भारतातील आयटी कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होईल. ही अमेरिकेत नोकरीसाठी ऑफर नसून अमेरिकेत राहण्यासाठी मुख्य अट आहे आणि म्हणून कोणताही सामान्य सॉफ्टवेयर इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक इतके पैसे खर्च करून अमेरिकेत राहण्याचे स्वप्न पाहू शकेल काय? 

भारतात कित्येक लोक असे आहेत की, जे व्हिसाचा लाभ घेतात. यामध्ये प्रामुख्याने भारतीय वंशाचे उद्योगपती आहेत, जे अमेरिकेत आपल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छितात. त्यांच्यासाठी हे सर्व करणे शक्य आहे. याचप्रमाणे भारतीय स्टार्टअप फाऊंडर, ज्यांच्याकडे डॉलरच्या स्वरूपात प्रचंड रक्कम आहे, तेच अमेरिकेला जाऊ शकतात. श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षित करणे असा आहे. जे विद्यार्थी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा ठेऊन असतात, त्यांच्या या अपेक्षा गोल्ड कार्ड व्हिसा पूर्ण करू शकत नाही.

Web Title: Gold card visa for indian students another example of donald trump s arbitrariness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Donald Trump
  • education
  • Visa Rule

संबंधित बातम्या

Trump Lawsuit : H-1B व्हिसावर वाद विकोपाला! 19 राज्यांनी दाखल केला ऐतिहासिक खटला; डोनाल्ड ट्रम्पला पळता भुई थोडी
1

Trump Lawsuit : H-1B व्हिसावर वाद विकोपाला! 19 राज्यांनी दाखल केला ऐतिहासिक खटला; डोनाल्ड ट्रम्पला पळता भुई थोडी

Trump Tariffs : ‘तर अमेरिका डबघाईला येईल…’ US काँग्रेसमध्ये ट्रम्पच्या 50% टॅरिफविरुद्ध बंड; कायदेकर्ते म्हटले भारताशी वैर नको
2

Trump Tariffs : ‘तर अमेरिका डबघाईला येईल…’ US काँग्रेसमध्ये ट्रम्पच्या 50% टॅरिफविरुद्ध बंड; कायदेकर्ते म्हटले भारताशी वैर नको

UGC, AICTE आणि NCTE नष्ट होण्याच्या मार्गावर! उच्च शिक्षणात मोठा बदल, कॅबिनेटमध्ये मिळाली मान्यता
3

UGC, AICTE आणि NCTE नष्ट होण्याच्या मार्गावर! उच्च शिक्षणात मोठा बदल, कॅबिनेटमध्ये मिळाली मान्यता

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच
4

ट्रम्प यांचा पुन्हा ‘मीच हिरो’चा डंका; Thailand-Cambodia मध्ये युद्धबंदीचा दावा; पण गोळीबार सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.