Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Job: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची उत्तम संधी, लाखात पगार, कसे कराल अर्ज?

सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 01, 2025 | 02:58 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमध्ये एकूण 102 पदांचा समावेश आहे. यामध्ये अधिक अभियंताची 3 पदे, वरिष्ठ अधिकाऱ्याची 97 पदे, गोपनीय सचिवाची 1 पदे आणि हिंदी अधिकाऱ्याची 1 पदे समाविष्ट आहेत. इच्छुक उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

20 हजाराने स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra 5G, सेलपूर्वीचे मिळतेय Flipkart – Amazon वर धमाकेदार ऑफर

पात्रता काय?

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांकडे अभियांत्रिकी, वित्त, मानव संसाधन, आयटी, कायदा किंवा भूगर्भशास्त्र या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.काही पदांसाठी, आयसीएआय, आयसीएसआय, एमबीए किंवा पीजीडीएम सारखी व्यावसायिक पदवी अनिवार्य आहे.

वयोमर्यादा काय?

  • ग्रेड सी साठी कमाल वयोमर्यादा 37 वर्षे,
  • ग्रेड बी साठी 34 वर्षे,
  • ग्रेड ए साठी 42 वर्षे आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमांनुसार सूट दिली जाईल. एससी आणि एसटी उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे, दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे आणि माजी सैनिकांना 5 वर्षांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल.

अर्ज शुल्क किती?

अर्ज शुल्क श्रेणीनुसार बदलते. सामान्य आणि ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अधिक जीएसटी शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईडब्ल्यूएस आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.

पगार किती?

  • ग्रेड सी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 1.6 लाख रुपये पगार मिळेल.
  • ग्रेड बी पदांसाठी 60 हजार ते 1.8 लाख रुपये दरमहा पगार मिळेल.
  • ग्रेड ए पदांसाठी 80 हजार ते 2.2 लाख रुपये दरमहा पगार मिळेल.
  • याशिवाय कर्मचाऱ्यांना भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळतील.

निवड प्रक्रिया काय?
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल. प्रथम, उमेदवारांना संगणक-आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल आणि यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित असेल.

कशी असणार निवड प्रक्रिया?
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल. प्रथम, उमेदवारांना संगणक-आधारित चाचणी (CBT) द्यावी लागेल आणि यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड दोन्ही टप्प्यांमधील कामगिरीवर आधारित असेल.

का करावी ही नौकरी ?
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवारांनी तातडीने या जागांसाठी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. विशेष म्हणजे पगार देखील चांगला मिळणार आहे. विविध पदांसाठी लाखाच्या पुढे पगार मिळणार असल्यामं युवकांना ही मोठी संधी मिळणार आहे.

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

Web Title: Government job great job opportunity in oil india limited salary in lakhs how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Government
  • Government Job

संबंधित बातम्या

Rajasthan: निष्काळजीपणा भोवला! संपत्तीचा तपशील सादर न केल्याने 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबली
1

Rajasthan: निष्काळजीपणा भोवला! संपत्तीचा तपशील सादर न केल्याने 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबली

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती
2

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती

IB Vacancy 2025: इंटेलिजेंस ब्यूरो (IB) मध्ये 394 पदांवर भरती प्रक्रिया सुरु; पगार किती, कसे कराल अर्ज?
3

IB Vacancy 2025: इंटेलिजेंस ब्यूरो (IB) मध्ये 394 पदांवर भरती प्रक्रिया सुरु; पगार किती, कसे कराल अर्ज?

मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती! ३५० हून अधिक जागा रिक्त; आजच करा अर्ज
4

मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती! ३५० हून अधिक जागा रिक्त; आजच करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.