JOBS( फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
सरकारी नोकरीची इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. IBPS मध्ये 5208 पदांवर भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (२१ जुलै) आहे. म्हणून अद्याप ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे. उमेदवार IBPS च्या ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. IBPS कडून प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.
घरकाम, करिअर आणि शिक्षण… AI आपल्या जीवनाला कसं सोपं करतंय?
भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा:
या बँकांमध्ये भरती केली जाईल: बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये भरती करण्यात येणार.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
फी:
निवड प्रक्रिया:
आवश्यक कागदपत्रे:
असे करा अर्ज?
NMC ने देशभरात संस्थांचे सीट मॅट्रिक्स जाहीर, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त
मेडिकल कौन्सिल कमिटी (MCC) कडून ऑल इंडिया कोटा (AIQ) जागा/डीम्ड युनिव्हर्सिटी/सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस/बीडीएस/बी.एससी (नर्सिंग) च्या रिक्त जागांसाठी समुपदेशन प्रक्रिया आजपासून म्हणजेच २१ जुलैपासून सुरू होत आहे. समुपदेशनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी २८ जुलै २०२५ पर्यंत MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. याची शेवटची तारीख ३१ जुलै असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार पावलं उचलावीत.