Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यात आरोग्य विभागात नोकरीची संधी; अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

नोकरीसाठी परराज्यात जाण्याची तयारी असल्यास तसेच मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे असल्यास या भरती विषयी नक्कीच जाणून घ्या. गोव्यामध्ये आरोग्य विभागात भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 05, 2024 | 12:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आरोग्य विभागामध्ये नोकरीच्या संधीच्या शोधात आहात तर हा लेख नक्की वाचा. जर नोकरीसाठी गोव्याला स्थलांतरित होण्याची तयारी आहे, तर तुम्ही या भरतीचा विचार नक्कीच केला पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत गोवा राज्यात भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी अनके उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया आयोजली आहे. एकूण ४६ रिक्त जागांचा विचार या भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे. याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : महावितरणची अप्रेंटिस पदासाठी भरती; लवकर करा अर्ज, अनुभव मिळवण्याची उत्तम संधी

सहाय्यक नर्स मिडवाईफ, स्टेट डेटा मॅनेजर, अकाउंटंट, कौन्सलर, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळेतील टेक्निशियन, नर्स, एपिडेमियोलॉजिस्ट, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉट्स प्लस साइट, वैद्यकीय अधिकारी, DR-टीबी सेंटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, सिनिअर ट्रेंटमेन्ट सुपरवायजर (STS), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS), टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) उत्तर/दक्षिण तसेच लॅब अटेंडंटसाठी असलेल्या रिक्त जागांचा विचार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

गोव्यातील या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपला अर्ज नोंदवावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे. अर्जाचा फॉर्म उमेदरांनी काळजीपूर्वक भरून ‘सेमिनार हॉल, दुसरा मजला, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पल पणजी, गोवा’ या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी या भरती संबंधित जाहीर करण्यात आलेली जाहिरात लक्षपूर्वक अभ्यासा. या अधिसूचनेमध्ये उमेदवारांना पात्र कराव्या लागणार्या शैक्षणिक अटी तसेच वयोमर्यादे संबंधित असणारे अटी शर्ती नमूद आहेत. यांना पात्र झाल्याशिवाय उमेदवारांना त्यांचे अर्ज नोंदवता येणार आहे.

हे देखील वाचा : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; १२ ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज

२३ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असून याच तारखेला उमेदवारांची मुलखात घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑक्टोबरच्या २३ तारखेला वर नमूद असलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. या भारताविषयी असलेल्या अधिक दाखवलं माहितीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.

Web Title: Govt health department job contract

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • Goa

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.