Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Alert: शाळांना रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर!

Collector Declares Rain Alert: हवामान विभागाने (IMD) ६ जुलै रोजी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. लोणावळ्यातही शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 06, 2026 | 11:23 AM
rain school alert

rain school alert

Follow Us
Follow Us:

Collector Declares Rain Alert:  भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ जुलै रोजी दिलेल्या ‘रेड अलर्ट’ (Red Alert) आणि काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत तीव्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (आज) जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश

शासकीय आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितासाठी सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्तव्ये बजावण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Railway Loco Pilot: रेल्वेत ‘लोको पायलट’ व्हायचंय? मग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी ‘या’ मेडिकल टेस्टबद्दल लगेच जाणून घ्या

या दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे, नद्या, नाले, धबधबे आणि पाण्याचा वेगवान प्रवाह असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळ्यातही शाळांना सुट्टी

हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजानुसार, लोणावळा नगरपरिषदेनेही (LMC) सोमवारी सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अशोक साबळे यांनी जारी केलेल्या आदेशात, ५ ते ७ जुलै दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. लोणावळा शहरातील अनेक खाजगी शाळांनीही आज सुट्टी जाहीर केली असून, पालकांना एसएमएस (SMS) द्वारे याबाबत कळवले आहे.

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर

Web Title: Heavy rain alert collector jitendra dudi declares holiday for schools update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Breaking News
  • pune breaking
  • Rain Alert

संबंधित बातम्या

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान
1

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.