Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Bank Manager: पदवी पूर्ण होताच बँक अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी; ‘या’ एका परीक्षेमुळे थेट मिळेल असिस्टंट मॅनेजर पद!

SBI PO Exam 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक मॅनेजर (SBI Bank Manager) बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर थेट मॅनेजर बनण्याचा मार्ग कोणता? जाणून घ्या सविस्तर करिअर मार्गदर्शक.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 02:13 PM
SBI

SBI

Follow Us
Follow Us:

How to Become SBI Bank Manager: स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये (SBI) मॅनेजर बनण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणींचे असते. या पदासाठी मिळणारा पगार आणि सुविधा तरुणांना या पदाकडे आकर्षित करतात. जर तुम्हीही १२ वी पास झाला असून एसबीआय मॅनेजर बनण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

१२वी नंतर लगेच थेट मॅनेजर बनण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यासाठी तुम्हाला सर्व प्रथम कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) प्राप्त करावी लागते. ही पदवी कोणत्याही विषयातून असणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुम्ही कॉमर्स, इकोनॉमिक्स किंवा फायनांसशी संबंधित विषयात पदवी पूर्ण केलात तर बँकिंग क्षेत्रातल्या गोष्टी समजण्यास मदत होते.

ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळेल थेट बँक अधिकाऱ्याचे पद

प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO): ग्रॅज्युएशननंतर तुम्ही एसबीआई पीओची परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना २ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर तुम्हाला थेट असिस्टंट मॅनेजर हे पद मिळते, तसेच काही वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. त्यानंतर तुम्ही बँक मॅनेजर पदावर कार्य करू शकता.

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!

एसबीआय क्लर्क (SBI CLERK):  तुम्ही ग्रेज्युएशननंतर एसबीआय क्लर्कची परीक्षा पास करू शकता. क्लर्क या पदावर काही वर्ष काम केल्यानंतर तसेच विभागीय परीक्षा पास केल्यानंतर तुम्ही बँक मॅनेजर बनू शकता…

परीक्षा प्रक्रिया आणि अभ्यासक्रम

एसबीआई पीओची (SBI PO) परीक्षा मुख्यता तीन टप्प्यात असते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा (Preliminary Exam) होते. पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मुख्य परीक्षा (Mains Exam) आणि शेवटी मुलाखत (Interview) होते.

या परीक्षेला पास करण्यासाठी तुम्हाला गणित(Quantitative Aptitude), रिजनिंग(Reasoning Ability), इंग्रजी(English Language) तसेच बँकिंग आणि सामान्य ज्ञान(General/Banking Awareness) या विषयांचा अभ्यास करावा लागेल.

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!

जर तुम्ही कॉलेजच्या दिवसापासूनच अभ्यास करायला सुरुवात केली तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ही परीक्षा सहजरित्या उत्तीर्ण होऊ शकता. सातत्य आणि योग्य दिशेने केलेला प्रयत्न तुम्हाला तुमच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मदत करेल.

Web Title: How to become sbi bank manager after 12th graduation po clerk exam syllabus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • High salary Job
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज
1

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?
2

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या
3

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.