Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

How to Get Job in Microsoft: मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न आहे का? मग ‘या’ कौशल्यांवर मिळवा पकड

How to Get Job in Microsoft:मायक्रोसॉफ्टमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण आणि प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची माहिती. DSA, कोडिंग भाषा, Azure क्लाउड आणि AI क्षेत्रातील कोणते कोर्सेस तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतात? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 02:06 PM
microsoft

microsoft

Follow Us
Close
Follow Us:

How to Get Job in Microsoft: आजच्या काळात टेक कंपन्यामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न तरूण सर्वात जास्त पाहतात. विशेष म्हणजे यांच्यामध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’चे (Microsoft) चे नाव सर्वात वर येते. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्याच्या यादीत वरच्या स्थानावर येणाऱ्या टेक कंपन्यांमध्ये विशेषत: मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आकर्षक पगार, उत्तम वर्क कल्चर आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी तरूणांना या कंपनीकडे आकर्षित करते. परंतु, प्रश्न असा आहे की, मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी कशी मिळते. चला तर मग जाणून घेऊया मायक्रोसॉफ्टपर्यंत पोहचण्याचा संपूर्ण मार्ग..

कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण ठरू शकते मजबूत आधार

मायक्रोसॉफ्टमधील बहुतांश तांत्रिक पदांसाठी कॉम्प्युटर सायन्स(Computer Science), आयटी (IT), सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगशी (Software Engineering) शी संबंधित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. तसेच B.Tech, B.E., BCA, MCA लासुद्धा जास्त संधी दिली जाते. तसेच येथे फक्त पदवी शिक्षणावर निवड आधारित नसून, त्याच्या कोडिंग आणि तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याला महत्त्व दिले जाते.

Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग

‘DSA’ आणि कोडिंगवर सर्वात जास्त फोकस

तज्ञांच्या मते, मायक्रोसॉफ्टच्या मुलाखतीमध्ये Data Structures and Algorithms (DSA)  हा महत्त्वाचा भाग असतो, तसेच येथे Array, Graph, Queue यांसारख्या टॉपिकवर आणि C++, Java, Python, JavaScript यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांवर प्रभुत्व असणेही गरजेचे आहे. कारण या भाषा कंपन्यांच्या तांत्रिक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.

AI आणि अझूर क्लाउड (Azure Cloud) वाढवू शकते संधी

अलीकडच्या काळात मायक्रोसॉफ्ट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI)  आणि मशीन लर्निंग(ML) वर खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. अशा परिस्थितीत Python आणि SQL सारखी टूल्स शिकणे अत्यंत आवश्यक मानले जाते. तसेच येथे मुलाखत देणाऱ्या उमेद्वाराकडे Azure Cloud शी संबंधीत कोर्सचे सर्टिफिकेट असेल तर त्याची नोकरी मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.

Jobs Safe from AI: रोबोट्स कधीही घेऊ शकणार नाहीत ‘या’ क्षेत्रांतील नोकऱ्यांची जागा; याचे नेमके कारण वाचा एका क्लिकवर.. 

मायक्रोसॉफ्टमध्ये भरती होण्याचे ३ मुख्य मार्ग

कॅम्पस प्लेसमेंट:  IIT, NIT आणि देशातील मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मायक्रोसॉफ्ट थेट कॅम्पस भरतीसाठी जाते.

इंटर्नशिप (Internship): विद्यार्थी ‘Microsoft Internship’ च्या माध्यमातून कंपनीशी जोडू शकतात. इंटर्नशिपदरम्यान चांगली कामगिरी केल्यास मायक्रोसॉफ्टमध्ये थेट नोकरीची संधी मिळू शकते.

ऑफ कॅम्पस (Off-Campus / Direct Apply):  उमेद्वार कंपनीच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन थेट रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो.

Web Title: How to get job in microsoft required courses skills dsa coding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Bill Gates
  • Microsoft

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.