अमेरिकेची टेक कंपनी मायक्रोसॉप्टच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. कंपनी इस्रायलला गाझा युद्धात मदत करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे.
US India Russia Oil Tariffs News: रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अमेरिका आणि भारत यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे.
मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक कंपन्यांना भारतात नोकऱ्या देणे थांबवण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या एआय समिटमध्ये हे विधान केले आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या बातमीला देशासाठी 'वाईट संकेत' म्हटले. त्यांनी एक्स वर लिहिले की, या हालचालीवरून असे दिसून येते की पाकिस्तानमध्ये अनिश्चितता वाढत आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली…
मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचे कामकाज 190 हून अधिक देशांमध्ये आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर अशा अनेक क्षेत्रांमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.
मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीला सुद्धा खर्चाचा ताण सहन करावा लागत आहे, यावरून जागतिक आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
तुम्ही Windows 10 यूजर असाल तर Windows 11 सिस्टीमवर अपग्रेड करा. कारण कंपनीने जारी केलेल्या अलर्टनुसार आता लवकरच Windows 10 सपोर्ट बंद केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या डेटाची…
Microsoft Layoff: २०२३ मध्ये कंपनीने सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कपात कामगिरीवर आधारित नाही. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीला चांगल्या स्थितीत
Microsoft Skype: गूगल मीट Skype चा बेस्ट अल्टरनेटिव ठरू शकतो. झूम हा स्काईपचा सर्वोत्तम पर्याय आहे. Teams मध्ये Skype मधील सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.
जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रचंड गोंधळ उडाला. इस्रायली लष्कराला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान विक्री केल्याच्या आरोपावरून कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
जेव्हा जेव्हा जगातील आघाडीच्या अब्जाधीशांबद्दल बोलले जाते तेव्हा बिल गेट्स यांचे नाव नक्कीच येते. जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याला बिल गेट्सचे नाव माहित नसेल. 28 ऑक्टोबर रोजी बिल गेट्स…