Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीचा निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे गुण नाहीत, उत्तरतालिका पारदर्शकतेचा अभाव इतका स्पष्ट दिसत असताना, विद्यार्थ्यांनी याला 'भरती घोटाळा' असे नाव दिले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2025 | 05:00 PM
महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

Follow Us
Close
Follow Us:
  • निकालाऐवजी गुप्तता उमेदवारांना धक्का!
  • निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न
  • उत्तरतालिका पारदर्शकतेचा अभाव
चिपळूण:  महानिर्मिती (MAHAGENCO) कडून तंत्रज्ञ-३ (Technician-III) पदासाठीची Notification क्रमांक 9501 प्रसिद्ध  करण्यात आली. दरम्यान महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या भरती परीक्षेचा निकाल आयबीपीएसमार्फत घेण्यात आला असला, तरी उमेदवारांचे गुण आणि उत्तरतालिका न जाहीर कैल्याने निकालावर संशयाची काळी छाया पडली आहे. निकालाऐवजी गुप्तता उमेदवारांना धक्का! निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे गुण नाहीत, उत्तरतालिका पारदर्शकतेचा अभाव इतका स्पष्ट दिसत असताना, विद्यार्थ्यांनी याला ‘भरती घोटाळा’ असे नाव दिले आहे.

अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरल्याची चर्चा सुरू असून, निवड प्रक्रिया संगनमताने पार पडल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. राज्यभर संतापाचा ज्वालामुखी फुटला या प्रकरणावर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त केला आहे. पारदर्शक निकाल आणि गुणपत्रिका तात्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. परीक्षार्थ्यांचा आरोप आहे की, निकाल जाहीर करताना गुण लपवले म्हणजे काहीतरी काळ कारस्थान आहे. हे विद्यार्थ्यांशी केलेले उघडपणे अन्याय आहे. सरकार आणि महाजेनको गप्प का? भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेवर राज्य सरकार आणि महाजेनको प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे.

IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 64 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी अर्ज सुरू; ३० हजार पगारासह इतर भत्तेही

काही दिवसांपूर्वीच सरकारने ‘भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण होईल’ असे आश्वासन दिले होते, मात्र आता या निकालामुळे ते आश्वासन कोरे ठरल्याचे दिसत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून या प्रकरणात चौकशीची मागणी होत आहे. ‘निकाल पारदर्शकतेने जाहीर करा, गुण आणि उत्तरतालिका सार्वजनिक करा, नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन होईल,’ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. एकूणच, महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी केवळ निकाल नसून पारदर्शकतेवरील विश्वासाचा कस आहे. सरकारने करून सत्य बाहेर आणले नाही, तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप तर हा आणखी एक ‘भरती घोटाळा’ म्हणून इतिहासात नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

SBI Jobs 2025: सरकारी नोकरीची संधी! लाखोंचा पगार आणि स्थिर करिअर, SBI कडून 3500 नवीन रिक्त पदांची घोषणा

Web Title: Huge corruption in great manufacturing technician 3 recruitment news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Career News
  • india

संबंधित बातम्या

Sanskrit Course in Pakistan: सीमा ओलांडणार संस्कृतची ‘ज्ञानगंगा’! पाकिस्तानच्या विद्यापीठात आता शिकवले जाणार ‘महाभारत-गीता’
1

Sanskrit Course in Pakistan: सीमा ओलांडणार संस्कृतची ‘ज्ञानगंगा’! पाकिस्तानच्या विद्यापीठात आता शिकवले जाणार ‘महाभारत-गीता’

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 
2

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना
3

मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या!
4

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.