Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?

Animesh Pradhan IAS : कमी वयात पालकांचे निधन आणि आईचा कॅन्सरशी लढा, अशा कठीण परिस्थितीत अनिमेष प्रधान यांनी यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) देशात दुसरा क्रमांक (AIR 2) मिळवला. वाचा त्यांची प्रेरणादायी यशोगाथा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 10:25 AM
Animesh Pradhan IAS

Animesh Pradhan IAS

Follow Us
Follow Us:
  • उच्च शिक्षीत असणाऱ्या अनिमेशने परीक्षेच्या अभ्यासात ठेवले सातत्य
  • अनिमेषच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरपले
  • अथक परिश्रमातून अनिषने आईचे स्वप्न केले पूर्ण
Animesh Pradhan IAS : कधीकधी आयुष्य अशा वळणावर आणून उभे करते जिथे आश्रुंशिवाय काहीच सोबत नसते. जेव्हा परिस्थिती कष्ट, वेदना आणि संघर्षाशिवाय काहीच शिकवत नाही. तेव्हा स्वप्नेच सर्वकाही होतात. अनिमेषची गोष्ट सुद्धा अशीच काहीशी आहे. कमी वयातच त्यांच्या वडीलांचे छत्र हरपले. त्यानंतर आईला कॅन्सरने हेरावून नेले. पण सर्व आव्हाने आणि कठीण परिस्थितीशी झुंज देत तो आयएएस (IAS) झाला.

उच्च शिक्षीत असणाऱ्या अनिमेशने परीक्षेच्या अभ्यासात ठेवले सातत्य

अनिमेष प्रधान हे ओडिशाच्या तालचेर येथील रहिवासी त्यांनी एनआयटी राउरकेला येथून कॉम्पुटर सायन्स मध्ये बी टेक केले आहे. लहानपणापासूनच ते कष्टाळू आणि ध्येयाप्रती गंभीर होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले आशा प्रकारे नियतीने त्यांची लवकरच परीक्षा घ्यायला सुरवात केली. कमी वयातच कुटुंब, अभ्यास आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझे त्याच्या खांद्यावर आले. तरीही त्यांनी हिंमत न हारता अभ्यास सुरू ठेवला.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

अनिमेषच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरपले

वडिलांनंतर त्यांच्या आईने कुटुंबाला आधार दिला. मात्र तिलाही कॅन्सरने ग्रासले. यावेळी तो यूपीएससीची अभ्यास करत होता. उपरचारादरम्यान काही काळातच आईचे निधन झाले आणि त्याच्यावर आणखी एक दु: खाचा डोंगर कोसळला पण त्यावेळी ही तो अभ्यास करतच होता.

अथक परिश्रमातून अनिषने आईचे स्वप्न केले पूर्ण

अखेर त्याच्या मेहनतीला यश आले आणि २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याने यूपीएससीच्या परीक्षेत देशात दुसरी रँक (AIR 2) मिळवली. या यशापाठीमागे एक मोठी वेदना होती कारण त्याच्या आईचे स्वप्न होते की, मुलाने अधिकारी बनावे संघर्षातून स्वप्ने पूर्ण करता येतात. याचे एक उत्तम उदाहरण अमिष प्रधान आहे.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

 

Web Title: Ias animesh pradhan success story struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!
1

UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!

UPSC Update: यूपीएससीबाबत मोठी बातमी! IAS-IPS पदांसाठी निवड होणाऱ्यांची संख्या का घटली? जाणून घ्या सविस्तर..
2

UPSC Update: यूपीएससीबाबत मोठी बातमी! IAS-IPS पदांसाठी निवड होणाऱ्यांची संख्या का घटली? जाणून घ्या सविस्तर..

NTA Answer Key: NTA आन्सर की चॅलेंज करण्यासाठी फी का आकारते? UPSC आणि IIT ची पद्धत आहे का वेगळी? जाणून घ्या सविस्तर
3

NTA Answer Key: NTA आन्सर की चॅलेंज करण्यासाठी फी का आकारते? UPSC आणि IIT ची पद्धत आहे का वेगळी? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.