Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story :”तू काय कलेक्टर आहेस का?” एका टोमण्याने IAS अधिकारी बनलेल्या डॉक्टरचा प्रवास वाचा आता एका क्लिकवर..

IAS Priyanka Shukla Success Story : डॉक्टरकी सोडून IAS बनलेल्या प्रियंका शुक्ला यांची यशोगाथा. एका महिलेच्या टोमण्याने कसे बदलले आयुष्य आणि कसा मिळवला UPSC मध्ये ७३ वा रँक? सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 12:18 PM
IAS Priyanka Shukla Success Story

IAS Priyanka Shukla Success Story

Follow Us
Close
Follow Us:
  • एका टोमण्याने बदलले आयुष्य
  • राष्ट्रपती पदकांने सन्मान
  • बहुआयामी व्यक्तिमत्व
IAS Priyanka Shukla Success Story : कधीकधी समाजाचे कटाक्ष आणि लोकांचे टोमणे काहीतरी मोठे करण्याची जिद्द निर्माण करतात. प्रियांका शुक्ला यांची गोष्ट काहीशी अशीच आहे, एका महिलेने जेव्हा त्यांना विचारले कि, ‘कुठली कलेक्टर आहेस का?’, तेव्हा डॉक्टर प्रियंकाला हा प्रश्न जिव्हारी लागला आणि त्यांनी आपल्या आयुष्याची दिशाच बदलली. त्यांनी डॉक्टरकी सोडून UPSC ची तयारी सुरू केली आणि स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या IAS बनल्या. आज त्यांची यशोगाथा लाखो तरूणांना प्रेरणा देणारी आहे.

प्रियंका शुक्ला या उत्तर प्रदेशच्या रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. स्वत:च्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर २००६ मध्ये त्यांनी एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण पूर्ण केले आणि त्या डॉक्टर बनल्या.

एका टोमण्याने बदलले आयुष्य

डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना त्या एकदा झोपडपट्टी परिसरात गेल्या होत्या. तिथे त्यांनी पाहिले कि, एक महिला स्वत: अस्वच्छ पाणी पीत होती आणि आपल्या मुलांनाही तेच पाणी पाजत होती. प्रियंका यांनी जेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला म्हणाली की, “तू काय कुठली कलेक्टर आहेस का? जी मला शहाणपण शिकवतेस. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली त्याच क्षणी त्यांनी ठरवले कि, आता या टोमण्याचे उत्तर प्रशासकिय सेवेत जाऊनच द्यायचे.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

राष्ट्रपती पदकांने सन्मान

नंतर त्यांनी डॉक्टरकी सोडली आणि पूर्ण लक्ष UPSC च्या तयारीवर केंद्रित केले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी उणिवांवर काम करत पुन्हा तयारी केली. २००९ मध्ये त्यांनी UPSC परीक्षेत ७३ वा रँक (Rank) मिळवून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवा हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात आले आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्व

प्रियंका शुक्ला एक IAS अधिकारीच नाहीत तर त्या एक व्यवसायिक ‘कंटेम्परेरी डान्सर’ आहेत. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्या नृत्य, कविता आणि चित्रकलेची आवड जोपासतात. स्वत:च्या मोकळ्या वेळेत त्या आपल्या कलेला वाव देतात. त्यांची हीच खासियत त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.

Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? यांची शैक्षणिक योग्यता पहा आता एका क्लिकवर…

Web Title: Ias priyanka shukla success story doctor to ias upsc rank 73 inspiration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • IAS exam
  • inspiration

संबंधित बातम्या

inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
1

inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IAS Chinmayee Gopal: केवळ फायलींवर नाही तर ‘ऑन फिल्ड’ अ‍ॅक्शन! भ्रष्ट कर्मचाऱ्यांना घरी पाठवणारी ही कडक अधिकारी कोण?
2

IAS Chinmayee Gopal: केवळ फायलींवर नाही तर ‘ऑन फिल्ड’ अ‍ॅक्शन! भ्रष्ट कर्मचाऱ्यांना घरी पाठवणारी ही कडक अधिकारी कोण?

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास
3

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.