Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICMAI जून २०२६ चे निकाल जाहीर; यंदा कोणत्या शहरांचा राहिला दबदबा? जाणून घ्या सविस्तर..

ICMAI June 2026 Results: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया जून २०२६ च्या इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेत देशभरातून कोणी टॉप केले आहे आणि कोणत्या शहरांचे यामध्ये सर्वाधिक वर्चस्व राहिले आहे? जाणून घ्या सविस्तर!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 05, 2026 | 02:32 PM
icmai

icmai

Follow Us
Follow Us:

ICMAI June 2026 Results: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) कडून इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इन्स्टिट्यूटने जून २०२६ सत्रासाठी (टर्म) सिलॅबस २०२२ अंतर्गत झालेल्या परीक्षांचा निकाल व तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्तेची यादी (मेरिट लिस्ट) जारी केली आहे. आता यामध्ये कोणत्या शहरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

या वर्षी ७,८८५ उमेदवारांनी इंटरमिजिएट कोर्स पूर्ण केला आहे, तर ४,२२० उमेदवारांनी फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मेरिट लिस्टमध्ये टॉप ५ रँक मिळवणाऱ्या उमेदवारांची नावे आणि त्यांच्या शहरांची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

ICMAI जून २०२६ इंटरमिजिएट परीक्षा टॉपर्स

इंटरमिजिएट परीक्षेत सुरतच्या रौनक जैन यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. टॉप ५ विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

रँक नाव शहर
1 रौनक जैन सुरत
2 मोहित दास विशाखापट्टणम
3 कांताला प्रशांत रेड्डी हैदराबाद
4 हर्ष सुनीत जैन सुरत
5 तारक साईं राम पी गुंटूर

NEET UG 2026 च्या पहिल्या फेरीच्या समुपदेशनाची नोंदणी सुरू; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर!

ICMAI जून २०२६ फायनल परीक्षा टॉपर्स

फायनल परीक्षेत गुंटूरच्या मोक्षित वामसी कृष्णा मट्टुपल्ली यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे, तर नवी मुंबईच्या राहुल कैलास भोईर यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. फायनल परीक्षेतील टॉप ५ विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

रँक नाव शहर
१ मोक्षित वामसी कृष्ण मट्टुपल्ली गुंटूर
२ राहुल कैलास भोईर नवी मुंबई
३ वन्नेमरेड्डी हेमंथ गुंटूर
४ गुरकीरत सिंह भंगू भिलाई
५ चोरावाला प्रथमकुमार निलेशकुमार सुरत

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..

प्रमुख शहरांचे वर्चस्व

या परीक्षेच्या जाहीर करण्यात आलेल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार, देशभरातील विविध शहरांमधून विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये विशेषतः सुरत आणि गुंटूर या शहरांमधून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेत टॉप रँक्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमधील उमेदवारांनीही चमकदार कामगिरी केली आहे.

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..

Web Title: Icmai june 2026 intermediate final exam results toppers marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • CA Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.