Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM मध्ये प्रवेश घ्यायचाय? CAT 2026 परीक्षेची तारीख अन् पात्रता जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज? जाणून घ्या

IIM Admissions 2026: IIM द्वारे घेतल्या जाणाऱ्या कॅट परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून अर्ज सुरू होत आहेत. परीक्षा २९ नोव्हेंबरला होईल. पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि भारतातील टॉप १० B-Schools बद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 28, 2026 | 12:08 PM
iim

iim

Follow Us
Follow Us:

IIM Admissions 2026: तुम्हाला तुमचे करिअर मॅनेजमेंट क्षेत्रात करायचे आहे का? जर होय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) द्वारे आयोजित केली जाणारी कॅट परीक्षा २०२६ (CAT 2026) या वर्षी २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. अशा परिस्थितीत पात्र उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा लागेल. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्जाची विंडो ओपन केली जाईल तर उमेदवारांना ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या परीक्षेचे ॲडमिट कार्ड ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केले जाईल, तर निकाल जानेवारी २०२७ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या लेटेस्ट अपडेटसाठी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावे.

ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा IIM द्वारे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मोडमध्ये घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना देशातील २१ IIM सह इतर मोठ्या बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेश मिळू शकतो. चला तर मग, देशातील टॉप १० बिझनेस स्कूल्सबद्दल जाणून घेऊया.

हे आहेत भारतातील टॉप १० IIM आणि IIT संस्था

इन्स्टिट्यूटचे नाव शहर
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद
Cell 2-1 बंगळुरू
Cell 3-1 कोझिकोड
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) दिल्ली
Cell 5-1 लखनऊ
Cell 6-1 मुंबई
Cell 7-1 कोलकाता
Cell 8-1 इंदूर
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (MDI) गुरुग्राम
झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) जमशेदपूर

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५५७ जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! तुम्ही अर्ज केला का?

कोण करू शकतो अर्ज? (पात्रता)

या परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात तर राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतील. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अधिकृत वेबसाईट iimcat.ac.in वर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Anti Paper Leak Bill 2026: केंद्र सरकारचा नवीन ‘पेपर लीक’ कायदा नक्की काय आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Web Title: Iim cat 2026 exam date registration top 10 management institutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Entrance exam
  • Exam
  • School Management

संबंधित बातम्या

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५५७ जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! तुम्ही अर्ज केला का?
1

RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५५७ जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! तुम्ही अर्ज केला का?

MBA Entrance Exam: मॅनेजमेंट प्रवेशाची कॅट परीक्षा ‘या’ तारखेला होणार; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वपूर्ण बदल ..
2

MBA Entrance Exam: मॅनेजमेंट प्रवेशाची कॅट परीक्षा ‘या’ तारखेला होणार; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वपूर्ण बदल ..

Exam Reforms: देशाची परीक्षा प्रणाली नंदन नीलेकणी सुधारणार; जाणून घ्या त्यांच्या नियुक्तीमागील नेमके कारण?
3

Exam Reforms: देशाची परीक्षा प्रणाली नंदन नीलेकणी सुधारणार; जाणून घ्या त्यांच्या नियुक्तीमागील नेमके कारण?

कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल
4

कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.