Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assistant Professor Recruitment: आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया…

Assistant Professor Recruitment: आयआयटी धनबादने १७ विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती काढली आहे. पात्रता, वेतन आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 27, 2026 | 04:00 PM
proffeser

proffeser

Follow Us
Follow Us:

Assistant Professor Recruitment: आयआयटी धनबाद सहाय्यक प्राध्यापक भरती २०२६: कॉलेज किंवा विद्यापीठात नोकरी शोधत आहात आणि प्राध्यापकांच्या रिक्त जागा कधी निघणार याचा विचार करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयआयटीमध्ये टीचिंग फॅकल्टीच्या अनेक पदांसाठी भरती निघाली असून, त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धनबादद्वारे विविध विभागांसाठी भरती काढण्यात आली आहे. जे उमेदवार आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक बनू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धनबादने अप्लाइड जिऑलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसह १७ विभागांसाठी भरती काढली असून, सर्व विभागांमध्ये असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-I आणि ग्रेड-II ची पदे रिक्त आहेत. चला, आयआयटी धनबादमधील या भरतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करा

भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी धनबादमध्ये असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-I आणि ग्रेड-II पदासाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करावा लागेल. या पदासाठी अर्ज करताना जर उमेदवाराकडे नेट क्वालिफायची पात्रता नसेल, तरीही ते अर्ज करू शकतात. नेट स्कोरकार्डशिवायही अर्ज करता येईल. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

कोणत्या पात्रतेची गरज आहे?

शैक्षणिक पात्रता: पीएचडी किंवा संबंधित मागील पदवीमध्ये प्रथम श्रेणी आणि चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असावा.

पद आणि अनुभव: असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-II पदासाठी उमेदवाराकडे पीएचडीनंतर ३ वर्षांपेक्षा कमी टीचिंग/रिसर्च/इंडस्ट्रियल अनुभव असावा. तर, असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-I पदासाठी पीएचडीनंतर ३ वर्षे किंवा त्याहून अधिकचा अनुभव आवश्यक आहे.

NET/SET ची गरज नाही: भरती प्रक्रियेमध्ये NET/SET पात्रतेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

वयोमर्यादा: उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. ओबीसी, एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार सूटमिळेल.

फायनान्स क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करतायं! मग CA vs MBA Finance vs CFA मधील फरक लगेच जाणून घ्या

किती पगार मिळेल?

आयआयटी धनबादमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा पगार दिला जाईल. असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-I पदावर निवड झालेल्या उमेदवारास एचआरए (HRA) आणि सर्व भत्त्यांसह एकूण मासिक वेतन ₹२,११,१९६ मिळेल. तर असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-II चे सुरुवातीचे मूळ वेतन ७०,९०० रुपये असेल. एचआरए आणि इतर भत्ते मिळून एकूण मासिक वेतन ₹१,४९,२६२ पर्यंत होईल.

दोन्ही पदांवर डीए, एचआरए आणि ट्रान्सपोर्ट अलाउंस मिळेल. पगाराव्यतिरिक्त फॅकल्टी डेव्हलपमेंट अलाउंस, टेलिफोन बिल रीइम्बर्समेंट, रिसर्च सपोर्ट ग्रँट, वैद्यकीय सुविधा आणि मुलांच्या शिक्षणासाठी अलाउंस यांसारख्या इतर सुविधा मिळतील.

MBA Entrance Exam: मॅनेजमेंट प्रवेशाची कॅट परीक्षा ‘या’ तारखेला होणार; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वपूर्ण बदल ..

अशी करा अर्ज प्रक्रिया:

1. सर्वात आधी आयआयटी धनबादच्या अधिकृत वेबसाइट fr.iitism.ac.in वर जा.

2. तिथे ईमेल आयडी आणि फोन नंबर द्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

3. लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर अर्ज दिसेल, त्यात सर्व माहिती भरा.

4. त्यानंतर तुमचे शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर डॉक्युमेंट्स अपलोड करा.

5. फॉर्ममधील सर्व माहिती भरल्यानंतर तो सबमिट करा.

सूचना व अपडेट: मुलाखत आणि इतर आवश्यक माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे दिली जाईल, यासाठी अधिकृत वेबसाइट देखील लक्ष ठेवा.

Web Title: Iit dhanbad assistant professor recruitment eligibility salary apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • IIT
  • Professor Jobs
  • Teacher Job

संबंधित बातम्या

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..
1

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.