Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते? पात्रता आणि पगार पहा आता एका क्लिकवर..

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष आणि पगार याबद्दलची सविस्तर माहिती वाचा. ज्युनियर कमिशन ऑफिसर (JCO) म्हणून सैन्यात करिअर करण्याची सुवर्णसंधी.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 02:13 PM
Indian Army

Indian Army

Follow Us
Follow Us:

Indian Army JCO Recruitment : भारतीय सैन्य केवळ देशाचे रक्षणच करत नाही तर आपल्या जवानांच्या मानसिक आणि आध्यात्मिक विकासाची काळजी घेते. या कारणामुळे सैन्यात पुजाऱ्यांची भरती होते. हे पुजारी म्हणजेच धार्मिक गुरू सैनिकांना त्यांच्या धर्मानुसार मार्गदर्शन करतात. तसेच पूजा, अर्चा आणि धार्मिक विधी पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया या पुजाऱ्यांची भरती कशी होते ? तसेच त्यांना किती पगार मिळतो ?

भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते?

भारतीय सैन्यात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी काही शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता: उमेद्वार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच धर्मानुसार विशिष्ट विषयाचे धार्मिक शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

  • हिंदू पंडित होण्यासाठी संस्कृतमध्ये ‘आचार्य’ किंवा ‘शास्त्री’ पदवी असणे आवश्यक आहे. त्याबरोबर कर्मकांडामध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे
  • शीख धर्मीय ग्रंथी होण्यासाठी पंजाबी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • मुस्लीम उमेद्वाराकडे अरबी भाषेत ‘मौलवी अलीम’ किंवा उर्दू भाषेत ‘आदीब अलीम’ ही पात्रता असणे आवश्यक आहे
  • ख्रिश्चन पाद्री होण्यासाठी संबंधित संस्थेतून ‘प्रीस्टहूड’ पूर्ण केलेले असावे आणि स्थानिक बिशपच्या प्रमाणित यादीत नाव असावे.

वयोमर्यादा आणि शारीरिक पात्रता

  1. उमेद्वाराचे वय २५ ते ३४ वर्षांच्या दरम्यान असावे.
  2. सामान्य उमेद्वारासाठी १६० सेमी गोरखा व लडाखी उमेद्वारांसाठी १५७ सेमी आणि अंदमान निकोबार लक्षद्वीपसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे.
  3. सामान्य उमेद्वारासाठी ५० किलो तर गोरखा उमेद्वारासाठी ४८ किलो वजन असणे आवश्यक आहे.
  4.  उमेद्वाराने ८ मिनिटांत १.६ किमी धावणे पूर्ण करणे गरजेचे आहे. (डोंगराळ भागातील उमेद्वारांना अतिरिक्त वेळ दिला जातो)
Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

पगार किती मिळतो?

भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षकांना ज्युनियर कमिशन ऑफिसर (JCO) रँक दिली जाते.

पगार: पगार ५७,१०० रू ते १,७७,००० रूपयांपर्यंत मिळतो.

इतर सुविधा: याशिवाय कॅन्टीन सुविधा, सरकारी निवासस्थान आणि इतर भत्ते देखील मिळतात. हे सध्याच्या पे स्केल ‘लेव्हल १०’ नुसार आहे.

चक्क ३ वेळा NEET फेल पण आता डेटा सायंटिस्ट; संजयने JEE परीक्षेशिवाय IIT मद्रासमध्ये प्रवेश कसा मिळवला?

Web Title: Indian army religious teacher jco recruitment process salary eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Army Job
  • indian army

संबंधित बातम्या

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना
1

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान
2

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.