Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

Indian Army : भारतीय सैन्याच्या 'TGC 144' कोर्ससाठी अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात का? ३० जागांसाठी होणाऱ्या या प्रक्रियेत निवड झाल्यानंतर ट्रेनिंग दरम्यान किती स्टायपेंड मिळणार? वाचा संपूर्ण माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 01:43 PM
Indian Army

Indian Army

Follow Us
Follow Us:

Indian Army TGC 144 Recruitment 2026: भारतीय सैन्यात (Indian Army) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन आर्मीने १४४ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स म्हणचेच ‘टीजीसी १४४’ (TGC 144) च्या भरतीची अधिकृत सूचना दिली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ११ जून २०२६ पर्यंत इच्छुक उमेद्वार सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय सैन्याकडून एकूण ३० जागांसाठी ही भरती काढण्यात आली असून विविध इंजिनिअरिंगच्या जागांचा समावेश यामध्ये आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेद्वारांना ‘इंडियन मिलिट्री अकादमी’ देहरादून येथे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर उमेद्वारांना थेट लेफ्टनंट पदावर नियुक्ती दिली जाईल. सैन्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेद्वारांची निवड शॉर्टलिस्टिंग, एसएसबी इंटरव्यू, मेडिकल टेस्ट आणि मेरीट लिस्टच्या आधारे केली जाईल.

IIT DELHI: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयआयटी बॉम्बेला मागे टाकत ‘या’ संस्थेने पटकावले देशात अव्वल स्थान

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • या भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष उमेद्वारच अर्ज करू शकतात. उमेद्वारांकडे संबंधित स्ट्रीममधील बीई किंवा बी टेक (BE/B.Tech) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कंम्युटर सायन्सच्या उमेद्वारांसाठी एम.एस्सी (M.Sc Computer Science) पदवी देखील ग्राह्य धरली जाईल.
  • तसेच विदेशी विद्यापीठातून इंजिनिअरिंग केलेले उमेद्वार या भरतीसाठी पात्र असणार नाहीत.
  • उमेद्वारांचे वय १ जानेवारी २०२७ रोजी २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयाची गणना १० वीच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारखेनुसार केली जाईल.
Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

वेतन श्रेणी आणि स्टायपेंड (Salary & Stipend)

निवड झालेल्या उमेद्वारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा ५६,१०० रूपये स्टायपेंड दिला जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर उमेद्वारांना लेफ्टनंट रँक मिळेल. यानुसार ‘लेव्हल-१०’ अंतर्गत मूळ वेतन ५६,१०० ते १,७७,००० रूपयांपर्यत असेल. याशिवाय इतर भत्ते मिळून एकूण वार्षिक सीटीसी (CTC) सुमारे १७ ते १८ लाखांपर्यंत असेल. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Indian army tgc 144 recruitment 2026 notification engineering graduates apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Army Job
  • indian army

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.