Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नवीन भरती प्रक्रियेद्वारे, नौदल आणि यांत्रिकच्या विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 04, 2026 | 12:57 PM
indian coast guard

indian coast guard

Follow Us
Follow Us:
  • सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी
  • नौदल आणि यांत्रिकच्या विविध पदांसाठी भरती केली जाणार
  • ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार
  • भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
Indian Coast Guard Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या देशभरातील तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नवीन भरती प्रक्रियेद्वारे, नौदल आणि यांत्रिकच्या विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

महत्त्वाच्या तारखा आणि बदलाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ६ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

मोठा बदल: यापूर्वी ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्डच्या स्वतःच्या वेबसाईटवरून चालवली जात होती; परंतु आता उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग (SSC) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

एकत्रित भरती: विभागाने 01/2027 आणि 02/2027 हे दोन वेगळे बॅच एकत्र काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा पारदर्शक पद्धतीने भरल्या जातील.

Nikhil Kamath Startups:’पुढचा काळ वाईट..’; निखिल कामथ यांच्या ‘या’ इमोजीमुळे स्टार्टअप जगतात खळबळ

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे:

नाविक (डोमेस्टिक ब्रँच): मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण.

नाविक (जनरल ड्युटी – GD): गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण.

यांत्रिक पद: १० वी उत्तीर्ण असण्यासोबतच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमधील ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा अथवा ITI ची पदवी असणे आवश्यक आहे.

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

वयोमर्यादा आणि सवलत

वयोमर्यादा: सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

वयात सवलत: सरकारी नियमांनुसार आरक्षित घटकांसाठी वरील वयोमर्याधेत विशेष सूट देण्यात आली आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सवलत मिळेल.

Web Title: Indian coast guard recruitment 2026 cgept ssc process sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Government Job
  • SSC

संबंधित बातम्या

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..
1

12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
2

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली
3

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
4

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.