SSC CGL पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. मुंबईत आगीमुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार. देशभरात 28 लाख विद्यार्थी नोंदणीकृत, 14,522 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आज २३ जून २०२५ रोजी निवड पद फेज १३ भरतीसाठी अर्ज प्रक्रिया बंद करण्यात येईल. या भरती प्रक्रियेद्वारे, उमेदवार विविध विभागांमधील 2423 पदांसाठी अर्ज करू शकतात...
बीडच्या आष्टीतील जुळ्या बहिणी अनुष्का आणि तनुष्का देशपांडे यांनी दहावीत एकसारखे 96% गुण मिळवत विशेष यश मिळवलं. त्यांच्या अभ्यासातील समर्पण, एकमेकांची साथ आणि कौटुंबिक पाठिंब्यामुळे त्यांचं कौतुक सर्वत्र होत आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या वर्षी महापालिकेच्या चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 10 वी चा निकाल हाती आला आहे. सोलापूर विभागाचा निकाल हाती आला असून यामध्ये देखील मुलींनी बाजी मारली आहे.
Maharashtra SSC Results 2025 Date news: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकालासंदर्भात मोठी अपडेट समोर येत असून दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. निकाल…
बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यात दहावीच्या निकालासंदर्भात उत्सुकता वाढत आहे. अशामध्ये देशभरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
CBSE 12th Board Exam 2025 News : कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये हे खूप महत्वाचे आहे. कारण टेन्शन घेतल्याने अभ्यासावरवाईट परिणाम होतो.