Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? जाणूुन घ्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये नेमका फरक…

Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप करावी की अप्रेंटिसशिप? या दोन्हीमधील मुख्य फरक, कालावधी, स्टाइपेंड आणि तुमच्या करिअरसाठी कोणता पर्याय उत्तम आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 01, 2026 | 02:46 PM
internship vs apprenticeship

internship vs apprenticeship

Follow Us
Follow Us:
  • करिअरची सुरुवात करताना संभ्रम आहे का?
  • इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमधील नेमका फरक काय?
  • तुमच्यासाठी काय योग्य आहे?
Difference between Internship vs Apprenticeship: शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की आता पुढे काय करावे? पुस्तकी ज्ञानाबाहेर पडून व्यावसायिक जगतात पाऊल ठेवण्यासाठी प्रॅक्टिकल अनुभवाची गरज असते. हा अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप हे दोन उत्तम रस्ते आहेत. बऱ्याचदा लोकांना हे दोन्ही पर्याय सारखेच वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांचे उद्देश, काम करण्याची पद्धत आणि मिळणारे फायदे पूर्णपणे वेगळे असतात. आज आपण अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपमध्ये नेमका काय फरक आहे? हे जाणून घेणार आहोत.

इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमधील मुख्य फरक

इंटर्नशिप हे सहसा कॉर्पोरेट कल्चर डेस्क, जॉब, मीडिया, मार्केटिंग किंवा सॉफ्टवेअर यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित असते, ज्यामध्ये थिअरी अभ्यासक्रमाला कॉर्पोरेटमध्ये प्रॅक्टिकली करणे हा उद्देश असतो तर अप्रेंटिसशिप हे तांत्रिक, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेड आणि स्किल बेस जॉब्सशी जोडलेली संकल्पना आहे, जिथे एखाद्या विशिष्ट ट्रेडमध्ये पूर्णपणे मास्टर बनवणे हा उद्देश असते.

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

इंटर्नशिपचा कालावधी सामान्यतः लहान म्हणजेच काही आठवड्यांपासून ६ महिन्यांपर्यंतचा असतो. याउलट, अप्रेंटिसशिप ही १ ते ३ वर्षे किंवा त्याहून अधिक लांब आणि निश्चित करारावर आधारित असते.

इंटर्नशिपमध्ये अनेकदा अनपेड किंवा कमी स्टाइपेंड मिळू शकते, तर अप्रेंटिसशिप ही कायदेशीररित्या नियमन केलेली ट्रेनिंग स्कीम असून यात सरकारी नियमांनुसार निश्चित मानधन (Stipend) मिळणे अनिवार्य असते.

NEET PG 2026: अखेर प्रतीक्षा संपली! नीट पीजीचे वैयक्तिक स्कोरकार्ड जाहीर, असे करा डाउनलोड

तुमच्यासाठी काय योग्य आहे?

जर तुम्हाला डेस्क जॉब, मॅनेजमेंट, क्रिएटिव्ह फिल्ड किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचे असेल, तर इंटर्नशिप उत्तम पर्याय आहे. याच्या उलट, जर तुम्ही तांत्रिक क्षेत्र (Technical Field), आयटीआय (ITI), डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राउंडचे असाल आणि कौशल्ये शिकून थेट पक्की नोकरी किंवा रोजगार मिळवायचा असेल, तर अप्रेंटिसशिप अधिक फायदेशीर ठरेल.

Web Title: Internship vs apprenticeship difference career guide sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • career guide
  • pm internship scheme
  • Students

संबंधित बातम्या

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
1

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
2

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
4

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.