Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPS Bushra Bano Controversy: ‘अस्सलामु अलैकुम’ बोलल्यामुळे IPS बुशरा बानो अडचणीत? गृह सचिवांकडे तक्रार दाखल

IPS Bushra Bano Controversy: 'अस्सलामु अलैकुम' आणि 'इन्शा अल्लाह' म्हटल्यामुळे IPS बुशरा बानो यांच्याविरोधात गृह सचिवांकडे तक्रार करण्यात आली. एका सरकारी अधिकाऱ्याने सार्वजनिक संदेशात धार्मिक अभिवादनाऐवजी तटस्थ आणि राष्ट्रीय अभिव्यक्तीचा वापर केला पाहिजे, असा दावा तक्रारदार संघटनेने केला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 15, 2026 | 07:18 PM
ips bushra bano

ips bushra bano

Follow Us
Follow Us:

IPS Bushra Bano Controversy:  पश्चिम बंगाल केडरच्या आयपीएस अधिकारी (IPS Officer) बुशरा बानो सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नुकताच आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओची सुरुवात त्यांनी “अस्सलामु अलैकुम” ने केली, मध्ये “इन्शा अल्लाह” आणि शेवटी “जजाकल्लाह” असे शब्द वापरले. यावरून त्यांच्याविरोधात पश्चिम बंगालच्या गृह सचिवांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सार्वजनिक संदेशात धार्मिक अभिवादनाऐवजी तटस्थ आणि राष्ट्रीय अभिव्यक्तीचा वापर केला पाहिजे, असा दावा तक्रारदार संघटनेने केला आहे.

Delhi University निवडणूक! कोण बनू शकतं उमेदवार? हायकोर्टाचा निर्णय अन् खर्चाची मर्यादा एकदा वाचाच

व्हिडीओवरून का झाली तक्रार?

‘हिंदू लीगल फंड’ नावाच्या संघटनेने पश्चिम बंगालच्या गृह सचिवांकडे ही तक्रार पाठवली आहे. IPS अधिकारी बुशरा बानो यांनी आपल्या व्हिडीओमध्ये उर्दू आणि इस्लामिक अभिवादनाचा वापर केला, पण “जय हिंद” किंवा “वंदे मातरम्” सारख्या राष्ट्रीय अभिवादन शब्दांचा वापर केला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. भारतीय राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही कार्यरत अधिकाऱ्याने सार्वजनिक संवादात धार्मिक तटस्थता राखली पाहिजे, असे सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संघटनेने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करून केली आहे.

सौदी अरेबियातून भारतात परतत बनल्या IPS अधिकारी

तक्रार बाजूला ठेवल्यास, बुशरा बानो यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात झाला. त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून (AMU) मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पीएचडी (PhD) पूर्ण केली असून UGC NET-JRF परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. लग्नानंतर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही त्यांनी आपले स्वप्न सोडले नाही. काही वर्षे त्यांनी सौदी अरेबियामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली. त्यानंतर भारतात परतत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

AMU च्या कोचिंगची मिळाली मदत

व्हिडीओमध्ये बुशरा बानो यांनी सांगितले की, यूपीएससीच्या तयारीदरम्यान अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या ‘रेजिडेन्शियल कोचिंग अकॅडमी’ने (RCA) त्यांना मोठी मदत केली. तेथे त्यांना अभ्यासाचे उत्तम वातावरण, स्टडी मटेरियल, लायब्ररी आणि टेस्ट सिरीज मिळाल्यामुळे त्यांची तयारी भक्कम झाली.

Web Title: Ips bushra bano controversy video complaint west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • controversy
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू
1

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला
2

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?
3

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.