Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

High Salary Trap: इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये एमबीए ग्रॅज्युएट मोहित तलरेजा यांनी असा सल्ला दिला आहे की, शहरांमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सनी अथांग पगाराच्या मागे धावण्याऐवजी दरमहा १.५ लाख ते २ लाख रुपये कमाईला आपली 'वैयक्तिक आर्थिक सीमा' मानले पाहिजे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 17, 2026 | 02:46 PM
salary

salary

Follow Us
Follow Us:

High Salary Trap: आजच्या काळात बहुतांश तरुण वर्किंग प्रोफेशनल्ससाठी जास्तीत जास्त पगार मिळवणे हेच मुख्य ध्येय असते. परंतु, एका एमबीए (MBA) प्रोफेश्नलने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. जास्त कमाई करण्याची किंमत, त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा अधिक होऊ शकते का? असा एक टप्पा आयुष्यात येतो का?

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये एमबीए ग्रॅज्युएट मोहित तलरेजा यांनी असा सल्ला दिला आहे की, शहरांमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सनी अथांग पगाराच्या मागे धावण्याऐवजी दरमहा १.५ लाख ते २ लाख रुपये कमाईला आपली ‘वैयक्तिक आर्थिक सीमा’ मानले पाहिजे. त्यांनी जास्तीत जास्त पगाराच्या मागे धावण्याच्या या शर्यतीला एक ‘ट्रॅप’ म्हटले आहे.

जास्त पगार हा ट्रॅप का आहे?

मोहित तलरेजा यांच्या मते, शहरी प्रोफेशनल्सनी लवकरात लवकर एका ठराविक पगाराच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतात जर तुम्ही महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचत असाल, तर हा तुमचा बेंचमार्क असायला हवा. अर्थात, लोक आपापल्या परिस्थितीनुसार हा बेंचमार्क स्वतः ठरवू शकतात.

Young Professional Vacancy: केंद्र सरकारच्या NTH मध्ये नोकरीची संधी! मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये पोस्टिंग; असा करा अर्ज

त्यांनी पुढे सांगितले की, तुम्ही जितक्या जास्त पगाराच्या मागे धावता आणि जितके वर जाऊ इच्छिता, तितक्याच जास्त गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

करिअर आणि पगारालाच एकमेव प्राधान्य देऊ नका

तलरेजा यांचा सल्ला आहे की, करिअरच्या सुरुवातीला भरपूर कष्ट करा, एक आर्थिक सुरक्षेची पातळी गाठा आणि त्यानंतर करिअरमधील प्रगतीची प्रक्रिया सुरू ठेवा. पण यालाच आयुष्याचे एकमेव प्राधान्य बनवू नका.

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

त्यांचा इशारा आरोग्य, कुटुंब आणि नवनवीन गोष्टी शिकणे यांसारख्या घटकांकडे होता. जेव्हा तुम्ही यश किंवा प्रगतीचा एकमेव निकष हा पगार आणि कामालाच बनवता, तेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मागे पडू लागतात.

आपला वेळ विकून सतत पैसे कमावणे, जास्त पगाराच्या मागे धावणे किंवा रात्रंदिवस मेहनत करून दुसऱ्या कोणालातरी श्रीमंत बनवणे… या मार्गाने कदाचित दीर्घकालीन समाधान मिळणार नाही. त्याऐवजी, त्या वेळेतील काही भाग स्वतः काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करण्यासाठी वापरला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Web Title: Is very high salary trap mba graduates career advice viral reel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Business
  • education
  • High salary Job

संबंधित बातम्या

IDBI बँकेचे ग्राहक सावधान! आजपासून दोन दिवस देशव्यापी संप; बँकिंग सेवांवर होणार परिणाम?
1

IDBI बँकेचे ग्राहक सावधान! आजपासून दोन दिवस देशव्यापी संप; बँकिंग सेवांवर होणार परिणाम?

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
2

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
3

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
4

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.