Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical Officer Recruitment 2026: मेडिकल ऑफिसर पदांसाठी मेगा भरती! कोणत्याही लिखित परीक्षेविना थेट अशी होईल निवड!

ITBP Medical Officer Recruitment 2026: भारत-तिब्बत सीमा पोलिसांनी (ITBP) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी २८२ मेडिकल ऑफिसर पदांवर भरती जाहीर केली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 10, 2026 | 11:17 AM
MEDICAL OFFICER

MEDICAL OFFICER

Follow Us
Follow Us:

ITBP Medical Officer Recruitment 2026: भारत-तिब्बत सीमा सुरक्षा दल (ITBP) ने मेडिकल ऑफिसर ग्रुप ‘ए’ च्या २८२ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) जसे की BSF, CRPF, ITBP, SSB आणि आसाम रायफल्समध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. सरकारी नोकरी आणि देशसेवेची इच्छा असणाऱ्या मेडिकल प्रोफेशनल्ससाठी ही एक अत्यंत सुवर्णसंधी आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १० ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे.

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?

ITBP मेडिकल ऑफिसर व्हॅजन्सी डिटेल्स:

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेवारांसाठी १० ऑगस्ट २०२६ पासून अर्ज सुरू झाले असून, ते ०८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहतील. या दरम्यान तुम्ही कधीही अर्ज करू शकता. परंतु, उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न बघता वेळेत अर्ज पूर्ण करावा, जेणेकरून शेवटच्या दिवशी वेबसाइटवर येणारा ताण किंवा तांत्रिक समस्यांपासून बचाव होऊ शकेल. हे २८२ पदे वेगवेगळ्या श्रेणीनुसार विभागण्यात आली आहेत. जसे की, सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरची ५ पदे आहेत, तर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरची १६२ पदे रिकामी आहेत आणि मेडिकल ऑफिसरची ११५ पदे रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता:

मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण झालेली असावी. स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर पदाच्या उमेदवाराकडे संबंधित विषयात एमबीबीएस सोबतच पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

Brown University scholarship: १७ वर्षीय प्रणवची कमाल! अमेरिकेत मोफत शिक्षणासाठी मिळवली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप

सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस, संबंधित विषयातील पीजी पदवी आणि डीएम (DM) किंवा एम.सीएच (M.Ch) सारखी सुपर स्पेशालिटी पदवी असणे अनिवार्य आहे. तसेच सर्व उमेदवारांचे नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) किंवा कोणत्याही राज्याच्या मेडिकल कौन्सिलमध्ये वैध नोंदणी (रजिस्ट्रेशन) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया:

या भरतीत पदांनुसार वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर पदांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे ठेवण्यात आली आहे. ITBP मेडिकल ऑफिसर भरती २०२६ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांची सर्वप्रथम छाननी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना पर्सनल इन्टरव्यूसाठी बोलावले जाईल, या टप्प्यात उमेदवारांची उंची, छाती आणि वजनाचे मोजमाप घेतले जाईल. शेवटी उमेदवारांना सैन्याच्या कडक वैद्यकीय मानदंडांची पूर्तता करावी लागेल.

Web Title: Itbp medical officer recruitment 282 vacancies marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • government jobs
  • Indian Medical Association
  • Medical

संबंधित बातम्या

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
1

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
2

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.