Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

Sports Quota Recruitment 2026: इंडो-तिबेटीय सीमा पोलीस दलात (ITBP) क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या १२६ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 02:39 PM
sport quota recruitment

sport quota recruitment

Follow Us
Follow Us:

Sports Quota Recruitment 2026: इंडो-तिबेटीय सीमा पोलीस दलात (ITBP) क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्ष २०२५ च्या या भरती मोहिमेत एकूण १२६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होणार असून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजता बंद होईल.

पदाचा तपशील आणि रिक्त जागा:

या भरती अंतर्गत ॲथलेटिक्स, ॲक्वाटिक, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, आइस हॉकी, हॉकी, जुडो, खो-खो, पेनकॅक सिलत, पॉवरलिफ्टिंग, सेंट्रल स्की, स्पोर्ट्स शुटिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती (रेसलिंग), केनोइंग, कायकिंग, रोइंग, एमटीबी सायकलिंग आणि कराटे यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांमधील पदे भरली जाणार आहेत. एकूण १२६ जागांपैकी पुरुष उमेदवारांसाठी ७२ आणि महिला उमेदवारांसाठी ५४ जागा आरक्षित आहेत.

वेतन श्रेणी आणि वयोमर्यादा:

निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स लेव्हल-३ नुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये इतके मूळ वेतन मिळेल. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, गुणवंत खेळाडूंसाठी नियमानुसार उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत (एससी/एसटी उमेदवारांसाठी १० वर्षांपर्यंत) सवलत दिली जाईल.

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची प्रक्रिया:

अनारक्षित (UR), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे, जे ITBP च्या अधिकृत वेबसाइटवरून भरता येईल. महिला, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी (https://recruitment.itbpolice.nic.in) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

Web Title: Itbp sports quota recruitment 2026 constable gd 126 vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Government Job
  • international sports
  • Job

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
2

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
4

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.