Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Advanced Answer Key: जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ ची आन्सर की जाहीर; जाणून घ्या उत्तरतालिका डाऊनलोडची सोपी पद्धत!

JEE Advanced : आयआयटी रुड़कीने जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ ची तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) जारी केली आहे. उमेदवार २६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवू शकतात. सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 04:21 PM
jee

jee

Follow Us
Close
Follow Us:

JEE Advanced Answer Key 2026 OUT:  भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुड़की (IIT Roorkee) द्वारे जेईई (JEE) ॲडव्हान्स्डची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. २५ मे, सोमवार सकाळी १०: ०० वाजता जेईई ॲडव्हान्स्डची ‘आन्सर की’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उमेद्वार jeeadv.ac.in या संकेतस्थळावरून जेईई ॲडव्हान्स्डची तात्पुरती उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

एवढेच नव्हे, तर जर उमेद्वारांना जाहीर केलेल्या उत्तरांबाबत काही आक्षेप असतील तर ते उत्तरतालिका पाहिल्यानंतर आपले आक्षेप नोंदवू शकतात.

UGC NET Record: आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी बनले ‘UGC NET’ किंग; नेटमधला ‘हा’ नवा रेकॉर्ड पहा एका क्लिकवर..

जेईई ॲडव्हान्स्डची ‘आन्सर की’ कशी डाउनलोड करावी?

1) उमेद्वाराने सर्वात प्रथम जेईईच्या अधिकृत संकेतस्थळाला jeeadv.ac.in भेट द्यावी.

2) त्यानंतर होमपेजवर ‘Provisional Answer Key 2026’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

3) लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन तपशील भरावेत.

4) उमेद्वाराने सर्व तपशील देऊन सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर उत्तरतालिका दिसेल.

5) येथून तुम्ही जेईई ॲडव्हान्स्ड तात्पुरती उत्तरतालिका २०२६ ची पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात.

6) याशिवाय भविष्यातील संदर्भासाठी जेईई ॲडव्हान्स्डच्या तात्पुरत्या उत्तरतालिकेची प्रिंट काढून देखील ठेऊ शकता.

CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?

जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ च्या तात्पुरत्या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवणे

जेईईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, जेईई ॲडव्हान्स्ड तात्पुरत्या उत्तरतालिकावरील आक्षेप आणि प्रतिक्रिया २५ मे २०२६ सकाळी १०:०० वाजल्यापासून ते २६ मे २०२६ संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत सबमिट केल्या जाऊ शकतात. आपले आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर जावे, तेथे आपल्या हरकती नोंदवाव्यात. उमेद्वारांनी ईमेल किंवा इतर कोणत्याताही माध्यमातून पाठवलेले आक्षेप स्विकारले जाणार नाहीत.

जेईई प्रशासनाकडून पेपर १ आणि पेपर २ या दोन्ही पेपर्सची तात्पुरती उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात जेईईची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) प्रसिद्ध होईल. त्यामुळे उमेद्वारांनी अधिक माहितीसाठी किंवा नवीन अपडेटसाठी जेईईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावे.

Web Title: Jee advanced 2026 provisional answer key released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • JEE exam
  • JEE MAIN 2026

संबंधित बातम्या

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..
1

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.