मातंग समाजातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी JEE-NEET साठी दोन वर्षांचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार. ऑनलाईन अर्ज 1 ते 30 जुलै 2025 दरम्यान स्वीकारले जातील.
JEE परीक्षा मेन २०२५ सेशन १ या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.
JEE मुख्य सत्र एक परीक्षेचे एडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट https://jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध होणार आहे. जेईई मुख्य परीक्षेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
भारतीय शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने साथी नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणी तसेच मार्गदर्शन देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत आहे.
जोविता मुनीश भसीन गेल्या तीन वर्षांपासून FIITJEE मध्ये विद्यार्थी आहेत. तसेच तिने JEE परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला. तर ठाण्याचा श्री पक्षाल नागडा याने परीक्षेमध्ये टॉप केला आहे.