Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Advanced Result 2026: आज सकाळी १० वाजता निकाल; तुमची रँक कशी तपासणार?

JEE Advanced Result 2026: आज संपणार लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा! IIT रुरकी सकाळी १० वाजता निकाल जाहीर करणार. तुमची रँक आणि स्कोरकार्ड मोबाईलवर एका क्लिकवर कशी पाहायची? वाचा सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 09:24 AM
JEE

JEE

Follow Us
Follow Us:
  • आज (१ जून) जाहीर होणार जेईई ॲडव्हांस्डचा निकाल
  • अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासा निकाल
  • यशस्वी उमेद्वारांना जोसा पोर्टलवरुन  पसंतीची संस्था आणि कोर्स निवडण्याची संधी
JEE Advanced Result 2026: देशभरातील लाखो इंजिनिअरिंग उमेद्वारांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुरकी १ जून २०२६ रोजी जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल जाहीर करणार आहे. परीक्षेत बसलेले उमेद्वार jeadv.ac.in वर जाऊन आपला स्कोरकार्ड ऑनलाइन पाहू शकतील.

निकालासोबतच अंतिम उत्तरतालिका (फायनल आन्सर-की) जाहीर केली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करता येईल. जेईई अड्व्हांस्डचा निकाल आयआयटी आणि देशातील इतर नमांकित इंजिनियरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी महत्त्वाचा मानला जातो.

१ जून रोजी जाहीर होणार जेईई ॲडव्हांस्डचा निकाल

जेईईच्या अधिकृत वेबसाइटवर जेईई ॲडव्हांस्ड २०२६ चा निकाल आज सकाळी १०:०० वाजता (१ जून) घोषित केला जाईल. उमेद्वारांना आपला स्कोरकार्ड पाहण्यासाठी रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकता असेल.

या स्कोरकार्डमध्ये भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि मॅथ्समध्ये मिळालेले गुण, एकूण गुण, क्वालिफाइंग स्टेटस, कॉमन रँक लिस्टमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेद्वारांना विषयनिहाय आणि एकूण दोन्ही कट ऑफचे निकष पूर्ण करावे लागतील.

Global Medical Exams: नीटपेक्षाही कठीण? डॉक्टर बनण्यासाठी जगभरात द्याव्या लागणाऱ्या ‘या’ सर्वात कठीण परीक्षा नक्की वाचा!

अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासा निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर जोसा (JoSAA) कौन्सिलिंग २०२६ ची प्रक्रिया देखील सुरू होईल. यशस्वी उमेद्वारांना जोसा पोर्टलवर नोंदणी करून आपल्या पसंतीची संस्था आणि कोर्स निवडावा लागेल.

तसेच केवळ जेईई ॲडव्हांस्ड क्वालिफाय करणे म्हणजे आयआयटी प्रवेशाची हमी नसते. जागांचे वाटप, उमेद्वारांची रँक, प्रवर्ग, जागांची उपलब्धता आणि त्यांनी दिलेले पसंतीक्रम यावर अवलंबून असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालासोबतच कौन्सिलिंग प्रक्रियेची तयारी वेळेत पूर्ण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

Web Title: Jee advanced result 2026 date time scorecard download link josaa counselling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • good results
  • JEE
  • JEE exam

संबंधित बातम्या

JEE Advanced Topper :वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘आयआयटी’च्या परीक्षेत मिळवलं यश; पाहा युवराजचा थक्क करणारा प्रवास
1

JEE Advanced Topper :वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘आयआयटी’च्या परीक्षेत मिळवलं यश; पाहा युवराजचा थक्क करणारा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.