नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच जेईई मेन्स २०२६ नोंदणी कधीही सुरू करेल अशी अपेक्षा आहे. अर्ज चालू झाल्यावर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतील.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) लवकरच जेईई मेन २०२६ सत्र १ परीक्षेसाठी अर्ज उघडण्याची अपेक्षा आहे. दोन्ही सत्रांच्या परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. कोणत्या तारखा आहेत बघून घ्या
झारखंड सरकारने राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला आहे. आता, अनुसूचित जमाती श्रेणीतील विद्यार्थ्यांना राज्यातील वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) परीक्षांसाठी मोफत कोचिंग मिळेल.