Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: या वर्षात नोकरीच्या संधी कुठल्या क्षेत्रात वाढल्या? जाणून घ्या

या 2025 वर्षात अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधीत वाढ झाली होती. हे क्षेत्र कोणते आहेत? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 05:50 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • 2025 अनेक क्षेत्रांसाठी खास ठरले
  • या वर्षात अनेक क्षेत्रांमधील नोकरीत वाढ
  • चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
भारतात विविध क्षेत्र आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. यांचाच यंदाचे 2025 हे वर्ष नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले. काळानुसार बदल, नव्या तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढत्या गरजांमुळे काही क्षेत्रांतील नोकऱ्यांची मागणी संपूर्ण वर्षभर कायम राहिली. तर काही सेक्टरमध्ये मंदी जाणवली. तसेच, अनेक क्षेत्रांत भरतीची प्रक्रिया सातत्याने सुरू होती. विशेष म्हणजे या नोकऱ्यांच्या संधी केवळ मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित न राहता, लहान शहरांपर्यंत देखील पोहोचल्या.

आयटी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात सर्वाधिक संधी

आयटी आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित नोकऱ्यांना 2025 मध्ये सर्वाधिक मागणी दिसून आली. डिजिटल कामकाज वाढल्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिक चर्चेत राहिले. संगणक, इंटरनेट आणि नव्या तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान असलेल्या तरुणांची कंपन्यांना मोठी गरज होती. वर्क फ्रॉम होमच्या सुविधेमुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या अधिक वाढली.

CUET PG 2026: PG प्रवेशासाठी मोठी बातमी! CUET PG 2026 साठी अर्ज सुरू, NTA कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

आरोग्य क्षेत्र कायम चर्चेत

आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्याही संपूर्ण वर्षभर चर्चेत राहिल्या. डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट यांसारख्या पदांची मागणी सतत वाढत होती. खासगी रुग्णालयांबरोबरच सरकारी आरोग्य सेवांमध्येही भरती करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि होम केअर सेवांशी संबंधित क्षेत्रांतही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या होत्या.

शिक्षण क्षेत्रातही वाढती डिमांड

शिक्षण क्षेत्रात देखील नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांबरोबरच ऑनलाइन शिक्षणाशी संबंधित कंटेंट क्रिएटर आणि ट्रेनर्सची गरज वाढली. कोचिंग क्लासेस आणि डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर अभ्यास करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळाल्या. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करून देणाऱ्या शिक्षकांची मागणी कायम राहिली.

बँकिंग व फायनान्सिंग सेवा क्षेत्र आकर्षणाचे केंद्र ठरले

बँकिंग आणि वित्तीय सेवांशी संबंधित नोकऱ्याही तरुणांची पहिली पसंती ठरल्या. बँका, विमा कंपन्या आणि आर्थिक संस्थांमध्ये सेल्स, कस्टमर केअर आणि अकाउंट्स विभागातील पदांवर भरती सुरू होती. डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.

AICHE अंतर्गत ‘ही’ माहिती तातडीने भरा; Pune University ने सर्व महाविद्यालयांना दिले तातडीचे आदेश

सरकारी नोकऱ्यांची मागणी कायम

सरकारी नोकऱ्यांची क्रेझ यंदाही कायम राहिली. वर्षभर विविध सरकारी विभागांमध्ये भरतीच्या जाहिराती येत राहिल्या. रेल्वे, बँका, पोलीस, शिक्षण आणि प्रशासकीय सेवांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले. सरकारी नोकरीवरील विश्वास आजही तरुणांमध्ये कायम आहे.

इतर क्षेत्रांनाही मिळाले बळ

मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही नोकऱ्यांची मागणी वाढली. कारखाने, गोदामे आणि डिलिव्हरी सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज अधिक भासू लागली. तसेच ई-कॉमर्सच्या विस्तारामुळे या क्षेत्राला मोठा फायदा झाला आणि रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ झाली.

Web Title: Job opportunities increase in which sectors in 2025 year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Career
  • jobs
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
1

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
2

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
3

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
4

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.