एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले बहुतेक तरुण आता एआय नोकऱ्यांकडे वळत आहेत. एआय क्षेत्रातील टॉप ५ नोकऱ्या जाणून घ्या...
आधुनिक काळात पेहरावात, वागण्यातच नाही तर ऑफिस कल्चरमध्येही बदल होत आहेत. संवाद, वॅल्यू सिस्टिम आणि मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. पण घोस्ट रिझाईन जास्त ट्रेंड होतेय
पुण्याच्या बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. मुळात, 31 ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
IIM मुंबईने भरतीचे आयोजन केले असून या भरतीच्या माध्यमातून प्रोग्राम मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर तसेच लायब्ररी ऑफिसर च्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात AI चा शिरकाव होताना दिसत आहे. याचा अर्थातच परिणाम नोकरीवर होण्याची संभावना आहे. मात्र, काही स्किल्स शिकून तुम्ही तुमची नोकरी वाचवू शकता.
हल्ली YouTube वरील व्हिडिओज असो की चित्रपटं, सगळीकडेच Drone चा वापर केला असतो. मात्र, हेच ड्रोन बनवावे तरी कसे? यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
पत्रकाराशी लग्न करणे हे पत्रकार होण्यापेक्षा खूप कठीण असू शकते. जर तुम्हीही पत्रकाराशी लग्न करणार असाल, तर काही गोष्टी आधीच जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, हा लेख वाचा
राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडे जानेवारी २५ अखेरपर्यंत हाताला कोणतेच काम नसल्याने नोकरी मागण्यासाठी तब्बल ७१.७ लाख बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी केल्याचं राज्याच्या आर्थिक पाहणीतून समोर आलं आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हयात आठही तालुक्यांत मग्रारोहयोंतर्गत 474 कामे सुरू असून त्या माध्यमातून 1 लाख 20 हजार 681 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
ई-कॉमर्स कंपनी, फ्लिपकार्टमध्ये रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही रिक्त जागा प्रशिक्षक म्हणजेच ट्रेनरसाठी जाहीर केली आहे. चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता,पगार, अनुभव, अर्ज करण्यासाठी थेट लिंक काय आहे?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कौन्सिलर एफएलसी आणि बीसी सुपरवायझर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे
SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने सिलेक्शन पोस्ट फेज-बारावी २०२५ भरतीची अधिसूचना जारी केली आहे. सोमवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत २४०० हून अधिक रिक्त जागा जाहीर झाल्या…
जुन्या काळातील जंगलावर आधारीत आदिवासी कुंटुंबाच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्यामुळे, उपासमारीच्या सावटातून एकमेव उरलेल्या मोहफूल संकलन व्यवसायातून गरिबांच्या घराच्या चुली पेटवल्या जात आहे.
सरकारी कंपनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने विविध विभागांमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या क्षेत्रात 74 हजार रुपये पगार आहे.
FSSAI म्हणजेच Food Safety and Standards Authority of India मध्ये महत्वाची पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी कसा अर्ज करून शकतात त्याबद्दल जाणून घेऊया.
आपल्याला नोकरी मिळावी आणि खूप पैसे कमवावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण रोज नोकरीला जाऊन एका क्षणाला कंटाळा येतो. यावेळी आपल्याला असं वाटतं की एखादी अशी नोकरी असावी जिथे मजा…
सरकारने लागू केलेला हा निर्णय त्याच युवक आणि इच्छुकांना लागू असेल जे सरकारी कामासाठी (Government Job) कोणत्याही भागात रुजू होणार किंवा अर्ज करणार आहेत.