• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Jumbo Recruitment For 35000 Posts In India Post Department

भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी जम्बो भरती; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

भारतीय पोस्ट खात्यात देशातील 23 वेगवेगळ्या सर्कलसाठी 'ग्रामीण डाक सेवक' (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या १५ जुलै २०२४ रोजी जाहीर होणार आहे. असे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 30, 2024 | 06:37 PM
भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी जम्बो भरती

भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी जम्बो भरती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दहावी पास उमेदवारांना पोस्टामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून तब्बल 35 हजार ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या जम्बो भरतीची माहिती देण्यात आली आहे. १५ जुलै २०२४ रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. जे उमेदवार पोस्टाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार १५ जुलै अधिकृत अधिसूचना जारी झाल्यांनतर तात्काळ अर्ज करू शकणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?

भारतीय पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याने/तिने दहावी परीक्षेत आपल्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, पोस्ट खात्यातील ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.

काय आहे शेवटची मुदत?

भारतीय पोस्ट खात्याकडून ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठीची अर्जप्रक्रिया ही १५ जुलैपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑगस्टमध्ये असू शकते. या भरतीद्वारे पोस्ट खात्यात एकूण 35 हजार पदे भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कशी होईल निवड?

भारतीय पोस्ट खात्याच्या ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. उमेदवारांना 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांच्या निवड होईल. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर ‘डीवा राउंड’ पार
पडल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड होईल.

किती पगार मिळेल?

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल. एबीपीएम/जीडीएस पोस्टचा पगार दरमहा 12 हजार ते 24 हजार रुपये इतका असेल. तर बीपीएम पदांचा पगार 12 हजार रुपये ते 29 हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

किती असेल परीक्षा शुल्क?

निवड झाल्यानंतर प्रत्येक मंडळाची गुणवत्ता यादीही स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. भारतीय पोस्ट खात्यात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित श्रेणी आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय पोस्ट खात्याच्या indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Web Title: Jumbo recruitment for 35000 posts in india post department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 06:37 PM

Topics:  

  • Indian Post

संबंधित बातम्या

Indian Post: भारतीय पोस्टाने अमेरिकेतील पार्सल सेवा केली बंद, ग्राहकांना मिळेल परतफेड
1

Indian Post: भारतीय पोस्टाने अमेरिकेतील पार्सल सेवा केली बंद, ग्राहकांना मिळेल परतफेड

घरबसल्या दरमहा ७,५०० पेक्षा जास्त कमाई करायची आहे? पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम
2

घरबसल्या दरमहा ७,५०० पेक्षा जास्त कमाई करायची आहे? पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना आहे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या लाडक्या बहिणी ताटकळत उभ्या
3

टपाल विभागाचा सर्व्हर डाऊन! वडगाव मावळमध्ये राखी पाठवणाऱ्या लाडक्या बहिणी ताटकळत उभ्या

रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार बंद! ५० वर्षे जुनी पोस्टल सुविधा आता होणार इतिहासजमा
4

रजिस्टर्ड पोस्ट सेवा होणार बंद! ५० वर्षे जुनी पोस्टल सुविधा आता होणार इतिहासजमा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कॉन्स्टेबलने घेतला अपमानाचा बदला! क्रॅक केली UPSC, बनला IPS

कॉन्स्टेबलने घेतला अपमानाचा बदला! क्रॅक केली UPSC, बनला IPS

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.