ठाणे महापालिकेच्या विशेष सभेत २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परिवहन सेवेला बळकटी देत बससेवा वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक अडचणी असूनही महापालिकेकडून परिवहन उपक्रमाला अनुदान सुरूच राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व नागरिकांसाठी अधिक सुविधा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.