लातूर शहर महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे पीठासीनाधिकारी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी स्थायी समितीच्या सभापती पदी सचिन बंडापल्ले यांची निवड झाली तर परिवहन समितीच्या सभापती फैजल कायमखानी यांची निवड करण्यात आली. लातूर शहरात अनेक समस्या आहेत त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीच्या भावना स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले यांनी नवराष्ट्र शी करताना दिली. तर परिवहन समितीचे सभापती फैजल कायमखानी यांनी शहरातील महिलांना मोफत स्थिती व साठी स्मार्ट कार्ड देण्याची घोषणा केली तर सर्वसामान्य जनतेला कमी दरामध्ये अधिक सुलभ प्रवास व्हावा यासाठी शहरातील सिटी बस ची संख्या वाढणाऱ्या असल्याचे सांगितले.