Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

KMPML Recruitment 2026 : कल्याण महानगर परिवहन महामंडळात वाहतूक व्यवस्थापक, अभियंता व प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 04:54 PM
RECRUTMENT

RECRUTMENT

Follow Us
Follow Us:
  • कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी
  • ‘या’ पदांवर होणार भरती
  • इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत
  • उमेदवारांची करार पद्धतीने निवड केली जाणार
KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (KMPML) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक सुदृढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, करार व ठोक मानधनावर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत

या भरती मोहिमेत प्रामुख्याने वाहतूक व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा परीक्षक, स्थापत्य अभियंता आणि कामगार अधिकारी या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि संबंधित क्षेत्रात दीर्घ व प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे लागणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली असून, त्यापूर्वी अर्ज महामंडळाच्या मुख्य कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

उमेदवारांची करार पद्धतीने निवड केली जाणार

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्राथमिक स्वरूपात करार पद्धतीने ११ महिन्यांच्या किंवा ६ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाणार असून, कामाचे स्वरूप आणि आवश्यकता पाहून यात वाढ केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे नियम, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत www.kdmc.gov.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेले किंवा अपूर्ण अर्ज अमान्य केले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Web Title: Kalyan mumbai transport retired officer kmpml recruitment 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • bus
  • Contract Basis Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
1

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
2

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ
3

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..
4

MRRDA Pune Recruitment 2026: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत ‘या’ पदासाठी भरती जाहीर; पात्रता आणि अटी पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.