Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : विज्ञान तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग; शाळेच्या स्नेह संमेलनात एआय रोबोटने केले सादरीकरण

गावाखेड्यात देखील AI ने मुळे खासकरुन शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले बदल झाले आहे.  याचपार्श्वभूमीवर आता नेरळमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं सूत्रसंचालन चक्क एआय रोबोटने केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 13, 2026 | 02:57 PM
Karjat News : विज्ञान तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग; शाळेच्या स्नेह संमेलनात एआय रोबोटने केले सादरीकरण
Follow Us
Close
Follow Us:
  • विज्ञान तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग
  • शाळेच्या स्नेह संमेलनात एआय रोबोटने केले सूत्रसंचालन
कर्जत/ संतोष पेरणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानातील झालेले कमलीचे बदल अनेक क्षेत्रात चांगले परिणाम घडून येत आहे. सध्या AI ने प्रत्येक देशाला वेड लावलं आहे. अगदी गावाखेड्यात देखील AI ने मुळे खासकरुन शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले बदल झाले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नेरळमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं स्नेहसंमेलनात चक्क एआय रोबोटने नाट्य सादर केलं आहे.

नेरळ येथील LAES शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात एआयचे माध्यमातून आलेल्या रोबोटने विविध गोष्टींचा उलगडा केला. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर असलेले प्रचंड गाजले.दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचा गणवेश घालून आलेले महाराज प्रेक्षकांच्या गर्दीतून आल्यानंतर ऐन थंडीत गारठलेले नेरळकर बेभान झाल्याचे दिसून आले.

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

लॉर्ड आयप्पा एज्युकेशन सोसायटीच्या नेरळ येथील LAES इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे वार्षिक स्नेह संमेलन नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संचालिका संचालक संगिता नायर, श्रीकुमार नायर,मुख्याध्यापिका, अजिता नायर तसेच स्मिता नायर आणि संध्या नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रसाद थोरवे तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे माजी सदस्य सावळाराम जाधव आदी उपस्थित होते.

शाळेने दरवर्षी आपल्या दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची प्रथा निर्माण केली आहे.31 व्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा कांबळे, रवी भोईर आणि सुशीला आचारी यांनी केले. यावेळी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच यावर्षी कर्जत विज्ञान प्रदर्शनात कर्जत तालुक्यात पहिला आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमावर AI चे वर्चस्व

वार्षिक गुणगौरव नंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर ए आय चे वर्चस्व दिसून आले. विविध विषयांवर ए आय निर्मित रोबोटकडून माहिती देण्यात आली.तर ए आय ने सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून घेतले. त्यात गगेशवंदना,बाईपण भारी, तारक मेहता,डोंबारी,अल्लदिन,लेडी सिंघम,महालक्ष्मी, कांतारा, गरबा,सावित्रीबाई फुले,ललाटी भंडार,डिजिटल इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच काकोरी हत्याकांडवरील नाटिका यांनी विशेष लक्ष वेधले.पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर होत असताना प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत आलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या एन्ट्री सर्व आवक झाले. शंभूराजेंवर केलेल्या सादरीकरणाला विद्यार्थी आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला.

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली

Web Title: Karjat news unique experiment in science and technology ai robot presented at schools annual function

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली
1

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
2

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास
3

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल
4

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.