Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khan Sir biography: कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या खान सरांची कौटुंबिक पार्श्वभूमी पहा एका क्लिकवर..

Khan Sir Family: प्रसिद्ध शिक्षक खान सर (Khan Sir) यांच्या अटकेला पाटणा दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण, खान सरांची एकूण संपत्ती आणि त्यांच्या वडिलांबद्दलची रंजक माहिती...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 01:16 PM
Khan Sir

Khan Sir

Follow Us
Follow Us:

Khan Sir Family: बिहारमधील प्रसिध्द कोचिंग शिक्षक ‘खान सर’ (Khan Sir)  हे पुन्हा चर्चेत आले आहेत. पाटणा दिवाणी न्यायालयाने (Patna Civil Court) खान सर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. न्यायालायाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करताना त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. पाटणा पोलिसांनी खान सर यांच्याविरोधात आर्म्स ॲक्ट आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, ज्यावर आज सुनावणी झाली. या कायदेशीर वादाच्या दरम्यान लोकांच्या मनात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे आहे की खान सरांचे कुटुंब पूर्वीपासूनच श्रीमंत होते का?

खान सर यांच्या वडिलांचे कार्य काय?

विविध मीडिया रिपोर्टनुसार, खान सर यांचे खरे नाव हे ‘फैसल खान’  आहे. त्यांच्या वडीलांचे नाव बशीर खान असून ते भारतीय लष्करात (Indian Army) अधिकारी म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. त्यांची आई गृहिणी आहे. खान सर यांनी अनेकदा आपल्या संघर्षाच्या दिवसाची आठवण काढत त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचा उल्लेख केला आहे. त्याचे कुटुंब अत्यंत शिस्तप्रिय वातावणातील होेते. परंतु, ते कोणत्याही मोठ्या व्यवसायिक किंवा अब्जाधीश कुटुंबातून आले ऩाहीत. याच कारणामुळे खान सर आजही त्यांच्या यशाचे श्रेय कठोर परिश्रमाला आणि शिक्षणाला देतात.

Exam Superstitions: उशीखाली पुस्तक, तर बुटात नाणे! परीक्षेच्या ताणातून सुटण्यासाठी जगात कुठे काय करतात? वाचा रंजक टोटके!

आज कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक

खान सर हे देशातील सर्वात लोकप्रिय शिक्षकांपैकी एक मानले जातात. त्यांची पाटणामध्ये मोठी कोचिंग संस्था आहे. तसेच त्यांचे यूट्युब चॅनेलही कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले आहे. त्यांच्या यूट्युब चॅनलचे नाव “Khan GS Research Centre” असे असून सुमारे २.४ कोटी (24 Million) सब्सक्राइबर्स आहेत. त्याच्या उत्पन्नाबाबबत वेगवेगळे आंदाज लावले जातात. काही रिपोर्टनुसार, त्यांची संपत्ती (Net Worth) सुमारे ५ कोटी ते २० कोटी च्या दरम्यान आहे. या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत ऑनलाईन क्लासेस यूट्यूब आणि शैक्षणिक साहित्य आहेत.परंतु त्याच्या संपत्तीचा कधीही अधिकृत आकडा जाहीर झाला नाही.

China Gaokao Exam: पोलिसांच्या गाड्यांना स्पर्श करून विद्यार्थी का जात आहेत परीक्षा केंद्रात? जाणून घ्या नेमके कारण …

Web Title: Khan sir patna court anticipatory bail arrest stay net worth father biography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Coaching Classes
  • Net Worth
  • Teacher

संबंधित बातम्या

Parbhani News: खासगी शिकवणी वर्ग बंद होण्याची भीती; परभणीत कोचिंग क्लासेस संचालकांचे धरणे आंदोलन
1

Parbhani News: खासगी शिकवणी वर्ग बंद होण्याची भीती; परभणीत कोचिंग क्लासेस संचालकांचे धरणे आंदोलन

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
2

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
3

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय स्तरावर नाशिक पालिकेच्या शाळेचा डंका; शिक्षिका कुंदा बच्छाव यांना National Teachers Award जाहीर
4

राष्ट्रीय स्तरावर नाशिक पालिकेच्या शाळेचा डंका; शिक्षिका कुंदा बच्छाव यांना National Teachers Award जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.