Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment 2026: प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी संधी! कोकण रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) २०२१ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्युनिअर इंजिनियर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनर पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 13, 2026 | 04:35 PM
railway job

railway job

Follow Us
Follow Us:

Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने विविध तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणीतील एकूण २०१ रिक्त पदांसाठी अधिकृत रोजगार अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची विंडो ऑगस्ट २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सप्टेंबर २०२६ मध्ये होणार आहे.

महत्त्वाचे निकष व पदे

या अधिसूचनेमध्ये ज्युनिअर इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट (ALP), गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ट्रॅक मेंटेनर यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ग्रुप ‘सी’ पदांसाठी १८ ते ३६ वर्षे आणि ट्रॅक मेंटेनर (ग्रुप ‘ड’) पदासाठी १८ ते ४५ वर्षे ठरवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार उपरी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

प्राधान्य आणि आरक्षण

भरतीमध्ये कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांना (Land Loser) प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील रोजगार कार्यालयांमध्ये नोंदणीकृत उमेदवार आणि महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील रहिवासी असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी व्हर्टिकल व हॉरिझॉन्टल आरक्षण लागू आहे.

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

अर्ज शुल्क

सर्वसाधारण उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ११५० रुपये आकारले जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागास, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना परीक्षा शुल्क लागू असले, तरी त्यांनी मुख्य परीक्षा (CBT) दिल्यानंतर त्यांचे शुल्क नियमानुसार परत केले जाईल.

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी व इतर सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वेच्या www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Web Title: Konkan railway recruitment 2026 krcl 201 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Indian Railways
  • job news
  • kokan railway

संबंधित बातम्या

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा
2

MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग
3

Naukri JobSpeaks Report: नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रातील भरतीला मिळाला जोरदार वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.