Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट करमुक्त करण्याची मागणी शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 08:16 PM
'क्रांतिज्योती विद्यालय' सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव (Photo Credit- X)

'क्रांतिज्योती विद्यालय' सिनेमा करमुक्त करा! शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘क्रांतिज्योती विद्यालय’ सिनेमा करमुक्त करा!
  • शिक्षण क्रांती संघटनेची आशिष शेलार यांच्याकडे धाव
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रमातील अवघड संकल्पना लवकर समजण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतुन किंवा स्थानिक समुदायात बोलल्या जाणा-या भाषेतुन होणे गरजेचे आहे. सध्या गाजत असलेला क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट देखील हाच संदेश देत आहे. यासाठी हा सिनेमा अधिकाधीक घरांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. हा चित्रपट करमुक्त केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल. याबाबतचे निवेदन शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिका-यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, क्रांतिज्योती विद्यालयाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिती जोग, अभिनेते अमेय वाघ, हरेश दुधाळे, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, कोकण विभाग कार्यवाह ज्ञानेश्वर गोसावी, उल्हासनगर महानगर अध्यक्ष राजेंद्र गवळी, ठाणे महानगर अध्यक्ष किशोर राठोड हे उपस्थित होते.

Kolhapur News : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल; कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न

चित्रपट पाहिल्यास हा गैरसमज दुर

  • मातृभाषेतून शिक्षण घेणा-या मुलांना शैक्षणिक संकल्पना दृढ झालेल्या असतात
  • त्यामुळे उच्च शिक्षण घेताना त्यांना अध्ययनात अडचणी येत नाही व पुढील शिक्षण सहज होते.
  • परंतु इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेतल्यास मुलं हुषार होतात असा गैरसमज पालकांच्या मनात झालेला आहे.
  • क्रांतिज्योती विद्यालय चित्रपट पाहिल्यास हा गैरसमज दुर होऊन
    मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व पालकांच्या लक्षात येईल
  • असा विश्वास सुधीर घागस यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याजवळ व्यक्त केला.
    चित्रपट करमुक्त करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पाचांळ यांनी चित्रपटाची टीम व शिक्षण क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!

Web Title: Kranti jyoti vidyalay movie tax free demand ashish shelar shikshan kranti sanghatana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Career News
  • Marathi School

संबंधित बातम्या

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!
1

गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा ‘कायापालट’; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!

शाळांसाठी ‘सादिल अनुदान’! प्राथमिक शाळांना दैनंदिन गरजांसाठी उद्देशपूर्ण निधी, १५.७१ कोटींचे वितरण
2

शाळांसाठी ‘सादिल अनुदान’! प्राथमिक शाळांना दैनंदिन गरजांसाठी उद्देशपूर्ण निधी, १५.७१ कोटींचे वितरण

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त
3

माझी भाषा माझी शाळा कार्यक्रमात मराठीकारणाची हाक! समाजाची ओळखही लोप पावत असल्याची चिंता व्यक्त

“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू
4

“विजयभूमी विद्यापीठ-अपोलो हेल्थकेअर” सामंजस्य करार! ‘अलाईड हेल्थ सायन्सेस’मध्ये विविध पदवी अभ्यासक्रम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.