Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Territorial Army: देशभरात टेरिटोरियल आर्मीमध्ये मोठी भरती; 10वी पास ते 42 वर्षांचे उमेदवार पात्र; जाणून घ्या सविस्तर

टेरिटोरियल आर्मीमध्ये देशभरात 1529 सोल्जर पदांची भरती सुरू. 10वी–12वी पास पुरुष आणि महिलांना संधी. वयोमर्यादा 18 ते 42 वर्षे. ऑनलाइन अर्ज 15 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2025 पर्यंत territorialarmy.in वर.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 01, 2025 | 06:17 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 1529 जागांसाठी भरती, पुरुष आणि महिला दोघांनाही संधी.
  • 10वी ते 12वी पास पात्र,
  • वय मर्यादा 18–42 वर्षे.
टेरिटोरियल आर्मीने देशभरातील युवक–युवतींसाठी सोल्जर पदावर मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 1529 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. १५ नव्हेंबर पासून अर्ज मागवण्यात आले आहे. तर या भरतीसाठी शेवटची तारीख १४ डिसेम्बर २०२५ अशी आहे. कसे कराल अर्ज, कोण करू शकतो अर्ज, भरती प्रक्रिया काय? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.

कोण करू शकतो अर्ज

सोल्जर (GD) पदासाठी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. एकूण 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक आहे.
सोल्जर क्लर्क पदासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे तर यासह एकूण 60% गुण आणि प्रत्येक विषयात 50% गुण आवश्यक आहे.
ट्रेड्समॅन या पदासाठी 10वी किंवा 8वी पास असणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक आहे.

लांबी, छाती आणि वजन नियम

पुरुष:
किमान उंची: 160 से.मी.
छाती: 77 ते 82 से.मी.

महिला:
उंची: 157 से.मी.
छाती: किमान 5 से.मी. विस्तार

ईशान्य आणि डोंगराळ भागातील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत मिळेल.
वजन: वय आणि उंचीप्रमाणे

Sub-Inspector Vacancy 2025: उपनिरीक्षक भरती, 15 डिसेंबरपासून करा अर्ज, 1.13 लाखपर्यंत पगार

वय मर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 42 वर्षे
  • आरक्षणानुसार वयात सवलत मिळेल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
  • ट्रेड टेस्ट
  • दस्तावेज तपासणी
  • फिजिकल फिटनेस टेस्ट
  • लेखी परीक्षा
  • मेडिकल परीक्षा
  • अंतिम मेरिट लिस्ट
अर्ज कसा कराल

टेरिटोरियल आर्मी भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. तुम्ही territorialarmy.in या अधिकृत वेबसाईट मध्ये अर्ज करू शकता. उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. भरतीची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइट, territorialarmy.in वर उपलब्ध असेल.

आवश्यक कागदपत्रे कोणते?

  • जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • धर्म प्रमाणपत्र
  • कॅरेक्टर सर्टिफिकेट
  • विवाहित/अविवाहित प्रमाणपत्र
  • रिलेशनशिप प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  • सर्व मूळ कागदपत्रांसह दोन झेरॉक्स प्रतिमा
कोणत्या युनिटमध्ये किती जागा?

या टेरिटोरियल आर्मी साठी 1529 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी अनेक बटालियनमध्ये पदे उघडली गेली आहेत. काही युनिट्स फक्त पुरुषांसाठी आहेत, तर काही पुरुष आणि महिला दोघांसाठी खुली आहेत.१ ६४ नागा बटालियन आणि १६५ आणि १६६ आसाम बटालियनमध्ये सर्वाधिक रिक्त जागा आहेत. पुरुषांसाठी रिक्त जागा १०७, ११३, ११९ आणि १२१ बटालियनमध्ये आहेत, तर १६४, १६५ आणि १६६ बटालियनमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी शेकडो रिक्त जागा आहेत.

JEE Main 2026: अर्ज करेक्शन विंडो आजपासून सुरु! कोणत्या चुका दुरुस्त करता येणार? जाणून घ्या सर्व

💡

Frequently Asked Questions

  • Que: टेरिटोरियल आर्मी भरतीसाठी कोण पात्र आहेत?

    Ans: 10वी पास (GD), 12वी पास (क्लर्क), तसेच 8वी/10वी पास (ट्रेड्समॅन) उमेदवार अर्ज करू शकतात.

  • Que: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

    Ans: ऑनलाइन अर्ज 14 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारले जातील.

  • Que: अर्ज कुठे भरायचा?

    Ans: अर्ज territorialarmy.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन भरावा लागेल.

Web Title: Large recruitment in territorial army across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Career
  • Government Job

संबंधित बातम्या

Career Growth Mistakes: तुमचेही प्रमोशन अडकले आहे का? करिअरची घसरण रोखण्यासाठी आजच टाळा ‘या’ ५ मोठ्या चुका!
1

Career Growth Mistakes: तुमचेही प्रमोशन अडकले आहे का? करिअरची घसरण रोखण्यासाठी आजच टाळा ‘या’ ५ मोठ्या चुका!

MBA Specializations: पदवीनंतर कोणते एमबीए स्पेशलायझेशन करिअरसाठी बेस्ट? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

MBA Specializations: पदवीनंतर कोणते एमबीए स्पेशलायझेशन करिअरसाठी बेस्ट? जाणून घ्या एका क्लिकवर..

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!
3

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला
4

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.