Sub-Inspector Vacancy 2025: उपनिरीक्षक भरती, 15 डिसेंबरपासून करा अर्ज, 1.13 लाखपर्यंत पगार
अर्जात सुधारणा करण्याची शेवटची तारिक काय?
जेईई मेन सत्र १ ची परीक्षा २१ ते ३० जानेवारी दरम्यान होणार आहे. दरम्यान, आज पासून दुरुस्ती विंडो सुरु झालेली आहे. तर २ डिसेंबर रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत सुरु राहणार. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही दुरुस्त करू शकता.
काय बदलता येणार नाही ?
१. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in ला भेट द्यावी.
२. त्यानंतर, होम पेजवरील जेईई मेन २०२६ जानेवारी सत्र अर्ज दुरुस्ती लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
४. त्यानंतर, तुमच्या अर्ज फॉर्ममध्ये दुरुस्त्या करा.
५. त्यानंतर, दुरुस्ती शुल्क भरा.
६. भविष्यातील संदर्भासाठी सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
दोन सत्रांमध्ये परीक्षा
जेईई मेन्स २०२६ ही परीक्षा ही १३ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू, इत्यादी यांचा समावेश आहे. ही परीक्षा २ सत्रांत होणार आहे. जेईई मेन्स २०२६ चा पहिली सत्र परीक्षा हा २१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दुसरा सत्र एप्रिल महिन्यात होणार आहे. यावर्षी जेईई मेनसाठी विक्रमी १.४५ दशलक्ष विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.
Ans: नाव, पालकांचे नाव, DOB, श्रेणी, 10वी-12वी माहिती, परीक्षा माध्यम, पेपर निवड.
Ans: मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, आपत्कालीन संपर्क, आधी अपलोड केलेला फोटो.
Ans: २ डिसेंबर रात्री ११:५० वाजेपर्यंत दुरुस्ती करता येईल.






