Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

एमबीए/एमएमएस प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! ३६,९५० विद्यार्थ्यांना मिळाले कॉलेज. प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान मुदत; वाचा सविस्तर वेळापत्रक.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 09:01 PM
MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज
Follow Us
Follow Us:
  • १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
  • पहिल्या फेरीसाठी ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी दाखविली पसंती
  • पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतीलविद्यार्थ्यांची संख्या : ५२ हजार ०३६
(नीता परब) मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये १७ हजार ८८३ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

राज्यात पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतील

५२ हजार ०३६ विद्यार्थ्यांनी एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत ५१ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९५० विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत.

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी

१७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

१७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्याना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या,तिसऱ्या व चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता ३ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येतील. राज्यात ३९९ व्यवस्थापनशास्त्राच्या महाविद्यालयामध्ये पहिल्या फेरीसाठी ५२ हजार ०३६ जागा उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे.

PMO Officer Salary 2026: पंतप्रधान कार्यालयात नोकरी कशी मिळते? किती असतो पगार अन् कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या

Web Title: Maharashtra mba mms admission 2026 cap round 1 result declared marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
3

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.