Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Govt Employees Diwali Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस, खात्यात येणार इतके पैसे

Central Govt Employees Diwali Bonus: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पात्र कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा अ‍ॅड-हॉक बोनस मंजूर केल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी यासंदर्भात पत्र जारी केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 11:59 AM
Central Govt Employees Diwali Bonus (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Central Govt Employees Diwali Bonus (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक वर्ष 2025-26 साठी 30 दिवसांचा अ‍ॅड-हॉक बोनस मंजूर.
  • बोनससंदर्भातील पत्र 15 ऑक्टोबर 2026 रोजी जारी.
  • बोनसची गणना दरमहा 7,000 रुपये या आधारावर होणार.
Central Govt Employees Diwali Bonus: केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी बोनस देण्याचा निर्णय घेतला. यावेळी सरकारने 30 दिवसांचा नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड म्हणजेच अ‍ॅड-हॉक बोनस मंजूर केला असून याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. Central Govt Employees Diwali Bonus:

वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने म्हणजेच व्यय विभागाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी याबाबतचे अधिकृत पत्र काढले आहे. या पत्रात सांगितले आहे की, या बोनसला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. त्यामुळे आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसचे पैसे जमा होणार आहेत.

बोनसची गणना कशी होणार?

सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की किती बोनस मिळणार. तर सरकारने यासाठी एक नियम ठेवला आहे. बोनसची गणना 7000 रुपये महिना या हिशोबाने केली जाणार आहे. याचा अर्थ तुमचा पगार कितीही जास्त असला तरी बोनससाठी 7000 रुपयेच धरले जातील.या हिशोबाने जर पाहिले तर 30 दिवसांसाठी जास्तीत जास्त 6,908 रुपये बोनस मिळेल. जर तुमचा सरासरी पगार 7000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला त्याप्रमाणात कमी बोनस मिळेल.

उदाहरण द्यायचे झाले तर, फॉर्म्युला असा आहे – सरासरी पगार गुणिले 30 भागिले 30.4. जर 7000 धरले तर 7000 x 30 / 30.4 = 6907.89 म्हणजेच 6908 रुपये.

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट …

कोणाला मिळणार हा बोनस?

सरकारने कर्मचाऱ्यांचे ग्रुप A, B, C, D असे गट केले आहेत. त्यात सगळ्यांनाच हा बोनस मिळणार नाही.ग्रुप C मधील कर्मचाऱ्यांना याचा पूर्ण फायदा मिळणार आहे. ग्रुप C मध्ये कोण येतो? तर क्लर्क, हेड क्लर्क, टायपिस्ट, असिस्टंट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ म्हणजेच MTS कर्मचारी. यांना 100 टक्के बोनस मिळेल.ग्रुप B मधील कर्मचाऱ्यांमध्ये फक्त नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळेल. जे सिनियर असिस्टंट आहेत किंवा सुपरवायझर आहेत, त्यांना लाभ होईल.

कर्मचाऱ्यांना लॉटरी… दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल 60 दिवसांचा घसघशीत …

पण ग्रुप A आणि ग्रुप B मधील जे मोठे गॅझेटेड अधिकारी आहेत, त्यांना हा बोनस मिळणार नाही. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी वर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना किती दिवसांचा बोनस मिळणार?

    Ans: 30 दिवसांचा अ‍ॅड-हॉक बोनस.

  • Que: कमाल बोनस किती मिळणार?

    Ans: 6,908 रुपये.

  • Que: बोनसची गणना कोणत्या पगारावर होणार?

    Ans: दरमहा 7,000 रुपये या आधारावर.

Web Title: Central government employees diwali bonus 2026 eligibility calculation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Central government
  • Central Government Employees
  • Diwali 2026

संबंधित बातम्या

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार
1

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही? कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या नियम आणि पात्रता
2

Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही? कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या नियम आणि पात्रता

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश
3

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
4

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.