Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra SSC Result 2026:दहावीचा निकाल ‘या’ दिवशी? निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट आणि सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..

Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र दहावी निकाल २०२६ कधी लागणार? बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 12:18 PM
Maharashtra SSC Result 2026

Maharashtra SSC Result 2026

Follow Us
Follow Us:
  • दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • ‘या’ दिवशी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता
  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट
  • दहावीचा निकाल कसा पाहाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला असून आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता दहावीच्या परीक्षा होऊन जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे बारावीनंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

New Curriculum Framework: दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे यांनी काय दिली माहिती?

दहावीचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता (SSC Result 2026 Tentative Date)

महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून (MSBSHSE)  दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर लगेचच लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल लगेचच १० ते १२ दिवसात म्हणजेच दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात कधीही लागू शकतो.

दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू

सध्या दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. लवकरच ही तपासणी पूर्ण होऊन लगेचच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होऊ शकतो. तुम्ही दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकता. यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल चेक करा.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट

  1. mahresult.nic.in
  2. sscresult.mkcl.org (१० वी साठी)
  3. mahahsscboard.in

दहावीचा निकाल कसा पाहाल?

सर्व प्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या  mahahsscboard.in  या संकेतस्थळाला भेट द्या.

या नंतर होमपेजवर लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा बैठक क्रमांक (SEAT NUMBER) आणि आईचे नाव (MOTHER NAME) टाकून माहिती भरा.त्यानंतर (VIEW RESULT) या बटनावर क्लिक करा.

यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल याची तुम्ही प्रिंट (PRINT) घेऊ शकता.

याचसोबतच डिजिलॉकरवरदेखील तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

 

Web Title: Maharashtra ssc result 2026 date how to check 10th board result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • Maharashtra ssc 10th Result Updates
  • SSC Board

संबंधित बातम्या

MSBSHSE SSC Exam 2027: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना
1

MSBSHSE SSC Exam 2027: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! SSC Exam 2027 अर्ज प्रक्रिया सुरू, फोटोबाबत विशेष सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.