Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra SSC Results 2025 : १० विच्या विद्यार्थ्यांची धडधड वाढली; “आज” जाहीर होणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज (13 मे 2025) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुठे आणि कसा पाहू शकता चला बघुयात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2025 | 10:07 AM
10th result (फोटो सौजन्य: social media)

10th result (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

ज्याची विध्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट बघत होते ते आज जाहीर होणार आहे. १० विचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज (13 मे 2025) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुठे आणि कसा पाहू शकता चला बघुयात.

निकाल कुठे आणि कसा पाहू शकता?

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील. महाराष्ट्राचे बोर्डाचे निकाल खाली दिलेल्या दोन वेबसाईटवर पाहू शकता.

mahresult.nic.in,
sscresult.mahahsscboard.in

कसा तपासायचा

  • सर्वप्रथम वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्याच्या होमपेजवरील महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल, जी तुम्ही डाउनलोड करू शकता.
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या मार्कशीटची प्रिंटआउट घ्या.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिका काळजीपूर्वक तपासाव्यात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पुनर्मूल्यांकन
  • किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल तर तुम्ही बोर्डाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करू शकता.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाल्या आणि १७ मार्च २०२५ पर्यंत चालल्या. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. पहिली पाळी सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुसरी पाळी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ अशी होती. आता आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे विध्यार्थी आणि पालकांची धडधड वाढली आहे.

Web Title: Maharashtra ssc results 2025 class 10 students excitement increased results to be declared today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • maharashtra
  • SSC Board
  • SSC Result

संबंधित बातम्या

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
1

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
2

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
3

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.