Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, उमेदवारांनी तात्काळ करा अर्ज

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी विविध शासकीय पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  ही भरतीप्रक्रिया ऑफलाईन स्वरुपाची असून याची अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घ्या या भरतीविषयी

  • By नारायण परब
Updated On: Sep 28, 2024 | 11:31 PM
फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी,  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी विविध शासकीय पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  ही भरतीप्रक्रिया ऑफलाईन स्वरुपाची असल्याने उमेदवाराने 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवायचे आहेत. जाणून घेऊया या भरतीविषयी

पदे आणि जागा

सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी – एकूण 19 जागा

शैक्षिणक पात्रता

सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून अथवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना किमान 35000 ते कमाल 45000 रुपये एवढे दर महा वेतन दिले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करायचे  आहेत.

उमेदवाराने अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक असेल.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल

अर्ज पाठवण्याचा पत्ता 

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई, सेंटर-1 ,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400 005

निवड प्रक्रिया 

प्राप्त झालेल्या उमेदवाऱ्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

मुलाखतीचे स्थळ

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर एक, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005

मुलाखतीसाठी सादर करायची कागदपत्रे 

वैयक्तिक माहिती, शैक्षणिक प्रमाणपत्रे,  निवृत्तीवेतन पुस्तिकेचे प्रत, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड,मागील पाच वर्षाचे एसीआर इत्यादी सादर करावे लागतील.

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांच्या प्राप्त अर्जानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यात येईल.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी  स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • मुलाखत अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सुचित तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूची मधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
  • ही दिली गेलेली नियुक्ती ही करार पध्दतीने असणार आहे.
  • सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही टप्प्यावर पूर्णता किंवा अंशतः रद्द करण्याचा फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेला आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा. जाहिरातीसाठी इथे क्लिक करा. 

 

Web Title: Maharashtra state security corporation recruitment candidates should apply immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 11:31 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Shikhar Shingnapur Yatra: ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला! लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता
1

Shikhar Shingnapur Yatra: ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने मुंगीघाट दुमदुमला! लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता

Dharashiv News: बेंबळी पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? कमी क्षमतेच्या पंपामुळे नागरिक टँकरवर अवलंबून
2

Dharashiv News: बेंबळी पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? कमी क्षमतेच्या पंपामुळे नागरिक टँकरवर अवलंबून

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश
3

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश

रेती धोरणाची अंमलबजावणी होईना! नदी, नाल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे भाव कडाडले
4

रेती धोरणाची अंमलबजावणी होईना! नदी, नाल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे भाव कडाडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.