Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mars Cat Face Photo: अंतराळात ‘कार्टून कॅट’चा चेहरा! नासाने टिपलेल्या फोटोमागचे रहस्य नेमके काय ?

नासाच्या MRO उपग्रहाने Mars Cat Face Photo टिपला असून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. मंगळावरील ही आकृती खरंच मांजर आहे की केवळ भौगोलिक संरचना? जाणून घ्या 'पॅरीडोलिया' विज्ञानाबद्दल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 02:58 PM
Mars Cat Face Photo

Mars Cat Face Photo

Follow Us
Follow Us:

Mars Cat Face Photo: ब्रम्हांड हे रहस्यांनी भरलेले आहे पण यावेळी जे चित्र समोर आले आहे. त्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा पूर आला आहे. नासाच्या एका उपग्रहाने टिपलेल्या एका फोटोनुसार मंगळ ग्रहावर (Mars)  एखादे खेळणे किंवा मांजरीचा चेहरा लपलेला दिसला. मग आता प्रश्न हा आहे ? की, खरचं मंगळावर मांजरी राहतात का? चला तर मग जाणून घेऊया या रोमांचक आणि रहस्यमयी फोटोमागचे सत्य ……..

‘कार्टून कॅट’ सारखे आकृतीचे स्वरूप

शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर धुळीने माखलेल्या पृष्ठभागावर एक असे चित्र दिसले आहे की, ज्यामध्ये दोन लहान डोळे, एक गोल नाक आणि हसणारे तोंड स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. हे पाहताना एखाद्या मांजरीच्या चेहऱ्यासारखे किंवा खेळण्यासारखे वाटते. हे दृश्य नासाच्या मार्स रिकोनिसेंस ऑर्बिटरने(MRO) टिपले, जेव्हा तो मंगळाच्या पृष्ठभागावरून सुमारे २५१ किमी उंचीवरून उडत होता. या डेटावर जेव्हा प्रक्रिया केली, तेव्हा त्यांनाही हसू आवरले नाही कारण ही हुबेहुब एखाद्या कार्टून कॅट सारखी दिसत होती.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

शास्त्रज्ञांनी या आकृतीबद्दल सांगितले की, ही एक प्राचीन टेकडी आहे, जी काळच्या ओघात तुटून आकारलेली आहे. अंतराळातील धूळ आणि खडक विशिष्ट पद्धतीने साचल्याने हा चेहरा तयार झाला आहे. विज्ञानाच्या या भ्रमाला पॅरीडोलिया (Pareidolia) म्हणतात. ही आपल्या मेंदूची अशी सवय आहे, ज्यामुळे आपण ढग, डोंगर किंवा अनोळखी गोष्टींमध्येही मानवी चेहरे किंवा प्राण्यांच्या आकृत्या शोधू लागतो.

डोंगर आणि खड्ड्यांच्या मेळातून कसा बनला हा चेहरा?

या रहस्यमयी आकृतीमागे कोणतीही जादू नसून भूगोल आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चेहऱ्याच्या मध्यभागी जे नाकासारखे दिसते आहे, ती प्रत्यक्षात v आकाराची टेकडी आहे. डोळ्याचा विचार केला तर दोन खड्डे आहेत, जे योग्य अंतरावर स्थित आहेत. चेहऱ्याभोवती दिसणारे गोल जमिनीला पडलेल्या नैसर्गिक भेगांमुळे तयार झाले आहे. जेव्हा या तिन्ही गोष्टी अंतराळातून एकदमच पाहिल्या तर त्यांचा आकार एका हसऱ्या मांजरीसारखा दिसू लागला जो पूर्ण योगायोग आहे.

Power Nap in Schools : शाळेत झोपायला परवानगी? पाहा कोणत्या देशामध्ये आहे हा अजब नियम!

Web Title: Mars cat face photo nasa mro satellite mystery pareidolia science

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • education
  • nasa news

संबंधित बातम्या

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!
1

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
2

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
3

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
4

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.