Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCL Recruitment 2026: MCL मध्ये ५०० जागांसाठी मेगा भरती सुरू! आयटीआय आणि डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

MCL Recruitment 2026: महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) मध्ये ५०० पदांवर भरती सुरू झाली आहे. १० वी, ITI आणि डिप्लोमाधारकांसाठी सुवर्णसंधी आहे. मग या भरतीची जाणून घ्या पात्रता, वेतन आणि निवड प्रक्रिया.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 04:27 PM
mcl

mcl

Follow Us
Follow Us:
  • MCL कडून ५०० जागांसाठी भरती जाहीर
  • निवड झालेल्या उमेद्वारांना आकर्षक वेतन
  • उमेद्वारांची ऑनलाइन परीक्षेद्वारे निवड
MCL Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरूणांसाठी एक सुवर्णसंधी आहे , ‘महानदी कोलफील्ड्स लिमिटेड’ने (MCL) असिस्टंट फोरमॅन आणि टेक्निशियन पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीसाठी १० वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI)  आणि डिप्लोमा धारक उमेद्वार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेद्वारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पात्रता आणि वयोमर्यादा

MCL कडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार असिस्टंट फोरमॅन पदांसाठी उमेद्वाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे. तर टेक्निशियन पदासाठी  १० उत्तीर्ण असण्यासोबतच इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील (ITI) आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि आवश्यक परवाने गरजेचे आहेत.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वाराचे वय १८ ते ३० वर्षांमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेद्वारांसाठी सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.

Paper Leak Laws: पेपर लीक केल्यास ‘या’ देशात होते थेट फाशीची शिक्षा! एकदा वाचाच येथील कडक कायद्यांबद्दल…

निवड प्रक्रिया आणि वेतन श्रेणी (सॅलरी)

या भरती प्रक्रियेत उमेद्वारांची निवड ऑनलाइन परीक्षा ‘संगणकावर आधारित चाचणी’ (CBT) च्या आधारे केली जाईल. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, रिझनिंग, बुद्धीमत्ता आणि तांत्रिक विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. विशेष म्हणजे या परीक्षेत कोणतेही नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेद्वारांना आकर्षक वेतन दिले जाईल

असिस्टंट फोरमॅन:  सुमारे ४७,००० रुपये प्रतिमहिना

टेक्निशियन :  १,५०० रूपये प्रतिदिन (मानधन)

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! दरमहा ८० हजारांपर्यंत मानधन; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाइन अर्ज

अर्ज कसा करावा?

अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेद्वारांनी अर्ज करण्यासाठी MCLच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. तिथे रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा. नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.

Web Title: Mcl recruitment 2026 assistant foreman technician 500 vacancies apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती
1

Mumbai Veterinary College: मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; ‘या’ दिवशी होणार थेट मुलाखतीद्वारे भरती

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
2

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!
3

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा
4

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.